White हवं ते मिळेल तिला तिने फक्त माझं व्हावं स् | मराठी Love

"White हवं ते मिळेल तिला तिने फक्त माझं व्हावं स्वप्नातील जग तिचं माझ्यासोबत पूर्ण व्हावं.. स्वतःसाठी मी कमी करेल तिने फक्त हवं ते मागावं वाट्टेल ते करीन तिच्यासाठी तिने फक्त माझ्यासाठी जगावं.. खूप दुःख सोसले आजवर तिने म्हणून हवं ते सुख तिला मिळावं साऱ्या बांधनातून मुक्त होऊन तिने कायमची माझ्याजवळ यावं.. फुलासारखं जपणार सारी जिंदगी तिला फक्त प्रेमाचा तो सुगंध तिने मला द्यावं एक पाकळी सुद्धा गळू देणार नाही कधी एवढं तरी विश्वास तिने माझ्यावर करावं... प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मी तिचे तिने फक्त शेवटपर्यंत माझं प्रेम जपावं अर्ध्यात मला सोडून न जाता कधी तिने ही आपलं खरं प्रेम सिद्ध करावं.. स्वार्थी प्रेम करणारे अनेक पाहिले आजवर म्हणून स्वतःचे वेगळेपण तिने दाखवून द्यावं प्रवाहाप्रमाणे इतरांसारखी वाहत न जाता जगाबरोबर मरेपर्यंत सोबतीचं मला वचन तिने द्यावं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 White हवं ते मिळेल तिला 
तिने फक्त माझं व्हावं 
स्वप्नातील जग तिचं 
माझ्यासोबत पूर्ण व्हावं..

स्वतःसाठी मी कमी करेल 
तिने फक्त हवं ते मागावं 
वाट्टेल ते करीन तिच्यासाठी 
तिने फक्त माझ्यासाठी जगावं..

खूप दुःख सोसले आजवर तिने 
म्हणून हवं ते सुख तिला मिळावं 
साऱ्या बांधनातून मुक्त होऊन 
तिने कायमची माझ्याजवळ यावं..

फुलासारखं जपणार सारी जिंदगी तिला 
फक्त प्रेमाचा तो सुगंध तिने मला द्यावं 
एक पाकळी सुद्धा गळू देणार नाही कधी 
 एवढं तरी विश्वास तिने माझ्यावर करावं...

प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मी तिचे 
तिने फक्त शेवटपर्यंत माझं प्रेम जपावं 
अर्ध्यात मला सोडून न जाता कधी 
तिने ही आपलं खरं प्रेम सिद्ध करावं..

स्वार्थी प्रेम करणारे अनेक पाहिले आजवर 
म्हणून स्वतःचे वेगळेपण तिने दाखवून द्यावं 
प्रवाहाप्रमाणे इतरांसारखी वाहत न जाता जगाबरोबर 
मरेपर्यंत सोबतीचं मला वचन तिने द्यावं...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

White हवं ते मिळेल तिला तिने फक्त माझं व्हावं स्वप्नातील जग तिचं माझ्यासोबत पूर्ण व्हावं.. स्वतःसाठी मी कमी करेल तिने फक्त हवं ते मागावं वाट्टेल ते करीन तिच्यासाठी तिने फक्त माझ्यासाठी जगावं.. खूप दुःख सोसले आजवर तिने म्हणून हवं ते सुख तिला मिळावं साऱ्या बांधनातून मुक्त होऊन तिने कायमची माझ्याजवळ यावं.. फुलासारखं जपणार सारी जिंदगी तिला फक्त प्रेमाचा तो सुगंध तिने मला द्यावं एक पाकळी सुद्धा गळू देणार नाही कधी एवढं तरी विश्वास तिने माझ्यावर करावं... प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार मी तिचे तिने फक्त शेवटपर्यंत माझं प्रेम जपावं अर्ध्यात मला सोडून न जाता कधी तिने ही आपलं खरं प्रेम सिद्ध करावं.. स्वार्थी प्रेम करणारे अनेक पाहिले आजवर म्हणून स्वतःचे वेगळेपण तिने दाखवून द्यावं प्रवाहाप्रमाणे इतरांसारखी वाहत न जाता जगाबरोबर मरेपर्यंत सोबतीचं मला वचन तिने द्यावं... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#love_shayari love story quote on love love status sad love shayari

People who shared love close

More like this

Trending Topic