तु सोबत असूनही नसल्या सारखा मग लांब राहणं चांगलं न | मराठी कविता

"तु सोबत असूनही नसल्या सारखा मग लांब राहणं चांगलं ना... प्रेमात पडून रडण्यापेक्षा प्रेम न करन चांगलं ना... सवय लावून सोडण्यापेक्षा न बोलन चांगलं ना.. उद्या दूर जाण्यापेक्षा जवळ न येन चांगलं ना... वेड लावून सोडण्यापेक्षा न भेटणं चांगलं ना... रात्र रात्र जागण्यापेक्षा कायमचं झोपण चांगलं ना... ©Chaitanya Bhalerao"

 तु सोबत असूनही नसल्या सारखा
मग लांब राहणं चांगलं ना...
प्रेमात पडून रडण्यापेक्षा 
प्रेम न करन चांगलं ना...
सवय लावून सोडण्यापेक्षा 
न बोलन चांगलं ना..
उद्या दूर जाण्यापेक्षा 
जवळ न येन चांगलं ना...
वेड लावून सोडण्यापेक्षा 
न भेटणं चांगलं ना...
रात्र रात्र जागण्यापेक्षा 
कायमचं झोपण चांगलं ना...

©Chaitanya Bhalerao

तु सोबत असूनही नसल्या सारखा मग लांब राहणं चांगलं ना... प्रेमात पडून रडण्यापेक्षा प्रेम न करन चांगलं ना... सवय लावून सोडण्यापेक्षा न बोलन चांगलं ना.. उद्या दूर जाण्यापेक्षा जवळ न येन चांगलं ना... वेड लावून सोडण्यापेक्षा न भेटणं चांगलं ना... रात्र रात्र जागण्यापेक्षा कायमचं झोपण चांगलं ना... ©Chaitanya Bhalerao

#intezaar

People who shared love close

More like this

Trending Topic