भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही जगतो बेधुंद येथ | मराठी Love

"भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही जगतो बेधुंद येथे तु असता कसला तणावा नाही मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!!"

 भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही
जगतो बेधुंद येथे  तु असता कसला तणावा नाही

मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत
भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!!

भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही जगतो बेधुंद येथे तु असता कसला तणावा नाही मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!!

#Friend #Friendship #marathi #nojotomarathi #maitri #relation

People who shared love close

More like this

Trending Topic