भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही
जगतो बेधुंद येथ
  • Latest
  • Popular
  • Video

भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही जगतो बेधुंद येथे तु असता कसला तणावा नाही मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!!

#nojotomarathi #Friendship #relation #marathi #Friend  भावना जतवणारा लाभला मज स्वभाव नाही
जगतो बेधुंद येथे  तु असता कसला तणावा नाही

मैञीच्याच ताकदीवर असतो सर्वत्र वावरत
भासले आज मज मैत्री नात्यास का अंत नाही!!
Trending Topic