White काही लोक आधी रडून आपली सहानुभूती मिळवतात मग रोज आपल्याशी बोलतात आपल्याला सवय लावतात आपण एकदा गुंतलो की नंतर त्यांच्या सोईनुसार गरजेनुसार आपल्याला वागवतात खूप त्रास होतो जेव्हा कुणी सवय लावून नंतर गरजे नुसार आपल्याला वेळ देतात तेव्हा आपल्याला काय वाटत याने फरक पडत नाही त्यांना..... वैभव ठाकरे
©Vaibhav Thakre
#love_shayari