एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, किती वादळे आली न | मराठी Love

"एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, किती वादळे आली न घाबरता गेलो ती सोबत होती, कीती संकटांना सामोरे गेलो कधी थांबलो नाही, पाटबळ द्यायला ती होती, ती म्हणाली होती, "कधी न सोडणार साथ तुझी" पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना मागे वळून ही न बघणारी तिच होती.."

 एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, 
किती वादळे आली न घाबरता गेलो 
ती सोबत होती, 
कीती संकटांना सामोरे गेलो
कधी थांबलो नाही,
पाटबळ द्यायला ती होती, 
ती म्हणाली होती,
"कधी न सोडणार साथ तुझी"
पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना
मागे वळून ही न बघणारी
तिच होती..

एकटा कधीच नव्हतो तिची साथ होती, किती वादळे आली न घाबरता गेलो ती सोबत होती, कीती संकटांना सामोरे गेलो कधी थांबलो नाही, पाटबळ द्यायला ती होती, ती म्हणाली होती, "कधी न सोडणार साथ तुझी" पण आयुष्याच्या वाटेवर अर्धवट सोडताना मागे वळून ही न बघणारी तिच होती..

प्रेम प्रवास..
A Love Story Trying To Express In Poetry..
This A Beginning...
Hope You Like It.
#sad_love #this_is_ma_story
#Deep

#Riyansh_more

People who shared love close

More like this

Trending Topic