__इथे निषेध होईल. आरोपी जेरबंद होईल. तो सुटून येईल

"__इथे निषेध होईल. आरोपी जेरबंद होईल. तो सुटून येईल. फाशी द्या फाशी दया अशी कितीही ओरड घातली तरी, ते सुटतील.... खैरलांजी च बघा ना____ पण, आपण भारतवासी तयार राहू... निषेध नोंदवायला. दलित असली की गप्प बसू, अन, सवर्ण असली की मेणबत्ती पेटवू..... "इथे जातीला, फार महत्व आहे हो___😢 ©प्रविणकुमार_वानखेडे.......... __मुलीचे फोटो असे सोशल मीडियावर टाकणे पटत नाही मनाला कोणीही ते शेअर करू नये......."

 __इथे निषेध होईल.
आरोपी जेरबंद होईल.
तो सुटून येईल.
फाशी द्या फाशी दया 
अशी कितीही ओरड घातली 
तरी,
ते सुटतील....
खैरलांजी च बघा ना____ 
पण,
आपण भारतवासी तयार राहू...
निषेध नोंदवायला.
दलित असली की गप्प 
बसू,
अन,
सवर्ण असली की मेणबत्ती पेटवू.....
"इथे जातीला,
फार महत्व आहे हो___😢 
                ©प्रविणकुमार_वानखेडे.......... 
__मुलीचे फोटो असे सोशल मीडियावर टाकणे पटत नाही मनाला कोणीही ते शेअर करू नये.......

__इथे निषेध होईल. आरोपी जेरबंद होईल. तो सुटून येईल. फाशी द्या फाशी दया अशी कितीही ओरड घातली तरी, ते सुटतील.... खैरलांजी च बघा ना____ पण, आपण भारतवासी तयार राहू... निषेध नोंदवायला. दलित असली की गप्प बसू, अन, सवर्ण असली की मेणबत्ती पेटवू..... "इथे जातीला, फार महत्व आहे हो___😢 ©प्रविणकुमार_वानखेडे.......... __मुलीचे फोटो असे सोशल मीडियावर टाकणे पटत नाही मनाला कोणीही ते शेअर करू नये.......

#Stoprape

People who shared love close

More like this

Trending Topic