__इथे निषेध होईल.
आरोपी जेरबंद होईल.
तो सुटून येईल.
फाशी द्या फाशी दया
अशी कितीही ओरड घातली
तरी,
ते सुटतील....
खैरलांजी च बघा ना____
पण,
आपण भारतवासी तयार राहू...
निषेध नोंदवायला.
दलित असली की गप्प
बसू,
अन,
सवर्ण असली की मेणबत्ती पेटवू.....
"इथे जातीला,
फार महत्व आहे हो___😢
©प्रविणकुमार_वानखेडे..........
__मुलीचे फोटो असे सोशल मीडियावर टाकणे पटत नाही मनाला कोणीही ते शेअर करू नये.......
#Stoprape