आजही मला ते सर्व आठवतयं, जणू कालचं सारे घडल्यासारख

"आजही मला ते सर्व आठवतयं, जणू कालचं सारे घडल्यासारखं तिच आयुष्याची मजा घेत, मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं अजुनही मला आठवतंय, Lecture ला दांडी मारुन Canteen मध्ये जाऊन बसायचो पुढच्या Lecture ला मात्र परत Class कडे वळायचो Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर बाहेरच्या Hotel मध्ये जायचो Hotel बंद असलं की परत Canteen मध्येच येऊन गिळायचो.. Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Notes चा साठा जास्त असल्याने Library कडे कधी वळलोच नाही.. Boring तासाला मागच्या बाकावर मोबाईलवर Chatting करत बसायचो, तास संपल्या नंतर एक डुलकी घेऊनचं उठायचो.. परिक्षेची Date आली कि मनात एक प्रकारची भिती असायची, पेपरची तयारी मात्र आदल्या दिवशीचं करायची.. Traditional Day मध्ये DJ लावुन नाचायचो, Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि खाली मान घालुन गप्प बसायचो, खुप आठवतात ते दिवस, सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते, पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की, डोळ्यात टचकन् पाणी येतं.."

 आजही मला ते सर्व आठवतयं,
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तिच आयुष्याची मजा घेत,
मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं

अजुनही मला आठवतंय,
Lecture ला दांडी मारुन
Canteen मध्ये जाऊन बसायचो
पुढच्या Lecture ला मात्र
परत Class कडे वळायचो

Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर
बाहेरच्या Hotel मध्ये जायचो
Hotel बंद असलं की परत
Canteen मध्येच येऊन गिळायचो..

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Notes चा साठा जास्त असल्याने
Library कडे कधी वळलोच नाही..

Boring  तासाला मागच्या बाकावर
मोबाईलवर Chatting  करत बसायचो,
तास संपल्या नंतर एक डुलकी 
घेऊनचं उठायचो..

परिक्षेची Date आली कि 
मनात एक प्रकारची भिती असायची,
पेपरची तयारी मात्र
आदल्या दिवशीचं करायची..

Traditional Day मध्ये 
DJ लावुन नाचायचो,
Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि
खाली मान घालुन गप्प बसायचो,

खुप आठवतात ते दिवस,
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते,
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की,
डोळ्यात टचकन् पाणी येतं..

आजही मला ते सर्व आठवतयं, जणू कालचं सारे घडल्यासारखं तिच आयुष्याची मजा घेत, मित्रांच्या सहवासात रमल्यासारखं अजुनही मला आठवतंय, Lecture ला दांडी मारुन Canteen मध्ये जाऊन बसायचो पुढच्या Lecture ला मात्र परत Class कडे वळायचो Canteen मध्ये कधी कंटाळा आला तर बाहेरच्या Hotel मध्ये जायचो Hotel बंद असलं की परत Canteen मध्येच येऊन गिळायचो.. Library card चा तसा कधी उपयोग झालाच नाही Notes चा साठा जास्त असल्याने Library कडे कधी वळलोच नाही.. Boring तासाला मागच्या बाकावर मोबाईलवर Chatting करत बसायचो, तास संपल्या नंतर एक डुलकी घेऊनचं उठायचो.. परिक्षेची Date आली कि मनात एक प्रकारची भिती असायची, पेपरची तयारी मात्र आदल्या दिवशीचं करायची.. Traditional Day मध्ये DJ लावुन नाचायचो, Class मध्ये सरांनी प्रश्न विचारले कि खाली मान घालुन गप्प बसायचो, खुप आठवतात ते दिवस, सोबत रडलेलो क्षण आठवले की आज अगदी हसायला येते, पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की, डोळ्यात टचकन् पाणी येतं..

College Life

People who shared love close

More like this

Trending Topic