White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच अस | मराठी Sad

"White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही मनातले दुःख आणि डोळ्यातील अश्रू लपवून परिस्थिती समोर हतबल झालेला व्यक्ती फार हसतो जगासमोर परंतु आत मध्ये घुटमळत असतो स्वतःशी लढत असतो इतरांसमोर फार व्यक्त न होता.. रडत असतो मनातल्या मनात कोणालाही दुःखाचा एक कण न दिसू देता जगत असतो परिस्थिती सोबत लढत झगडत आणि स्वतःला दोष देत.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )"

 White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही 
मनातले दुःख आणि डोळ्यातील अश्रू लपवून 
परिस्थिती समोर हतबल झालेला व्यक्ती 
फार हसतो जगासमोर 
परंतु आत मध्ये घुटमळत असतो 
स्वतःशी लढत असतो 
इतरांसमोर फार व्यक्त न होता..
रडत असतो मनातल्या मनात 
कोणालाही दुःखाचा एक कण न दिसू देता 
जगत असतो 
परिस्थिती सोबत लढत झगडत 
आणि स्वतःला दोष देत....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )

White जगासमोर हसणारा प्रत्येक चेहरा आनंदी असतोच असं नाही मनातले दुःख आणि डोळ्यातील अश्रू लपवून परिस्थिती समोर हतबल झालेला व्यक्ती फार हसतो जगासमोर परंतु आत मध्ये घुटमळत असतो स्वतःशी लढत असतो इतरांसमोर फार व्यक्त न होता.. रडत असतो मनातल्या मनात कोणालाही दुःखाचा एक कण न दिसू देता जगत असतो परिस्थिती सोबत लढत झगडत आणि स्वतःला दोष देत.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी )

#sad_quotes very sad love quotes in hindi status for sad Entrance examination status sad

People who shared love close

More like this

Trending Topic