रोज पहाटे मी तुझा चेहरा शोधत असतो गोंधळलेल्या आयु | मराठी कविता

"रोज पहाटे मी तुझा चेहरा शोधत असतो गोंधळलेल्या आयुष्यात तुझे प्रेम फक्त जाणवत राहते त्या कळसाच्याच उंचीने! आजच्या कलियुगात तुझी ती कृपा मनाची सगळी जळमट वाहून नेते इंद्रायणीसारखीच! प्रत्येक शांततेच्या क्षणी तुझे शब्द फक्त येतात कानी हे विठ्ठला, तुझ्या सानिध्याने या जगातल्या कोणाचाही आत्मा परिपूर्ण होऊच शकतो! ~ कुमार भोसले जुलै २४, आषाढी ©Kumarchitra"

 रोज पहाटे 
मी तुझा चेहरा शोधत असतो
गोंधळलेल्या आयुष्यात 
तुझे प्रेम फक्त जाणवत राहते
त्या कळसाच्याच उंचीने!

आजच्या कलियुगात
तुझी ती कृपा
मनाची सगळी जळमट वाहून नेते
इंद्रायणीसारखीच!

प्रत्येक शांततेच्या क्षणी 
तुझे शब्द फक्त येतात कानी
हे विठ्ठला, तुझ्या सानिध्याने
या जगातल्या कोणाचाही 
आत्मा परिपूर्ण होऊच शकतो!

~ कुमार भोसले
    जुलै २४, आषाढी

©Kumarchitra

रोज पहाटे मी तुझा चेहरा शोधत असतो गोंधळलेल्या आयुष्यात तुझे प्रेम फक्त जाणवत राहते त्या कळसाच्याच उंचीने! आजच्या कलियुगात तुझी ती कृपा मनाची सगळी जळमट वाहून नेते इंद्रायणीसारखीच! प्रत्येक शांततेच्या क्षणी तुझे शब्द फक्त येतात कानी हे विठ्ठला, तुझ्या सानिध्याने या जगातल्या कोणाचाही आत्मा परिपूर्ण होऊच शकतो! ~ कुमार भोसले जुलै २४, आषाढी ©Kumarchitra

#Vithal

People who shared love close

More like this

Trending Topic