White उत्तरे होती तरीही प्रश्न साधा राहिला सावली होती तरी सोबत उन्हाळा राहिला सावली केली तुझ्यावर पण उन्हाने पोळलो यामुळे राधे तुझा हा कृष्ण काळा राहिला ©Vaibhav Thakre #Krishna Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto