Sad quotes in hindi उदास झालेल्या मनाला कधी हसवून बघ.
कदाचित हसेलही ते पण आपणच जर असंच पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचा विचार करून उदास होऊन बसलो तर ते अंतर्मनाला सुद्धा काय नाव ठेवावे..
कधी कधी ताण मुक्त होण्यासाठी आपले कुठेतरी मन रमवावे लागते.जेणेकरून परत परत त्याच गोष्टीची आठवण येणार नाही...
-कल्पना चवंड पाटील