k_c_writes_96k

k_c_writes_96k

गुपित त्या शब्दांतील मनामध्ये साठवते लिखाणाच्या माध्यमातून मनातील भावना मांडते...!!✍️

  • Latest
  • Popular
  • Video

प्रेमभंग तुझी न माझी भेट, त्या झाडाखाली जाहली होती. पाहून तुझे रूप सुंदर, झाडांची पाने-पाने सुद्धा भावली होती. प्रीत माझे सारे, जडले होते तुजवरी. क्षण ते आठवून आता, मनातच राहती सारी. स्वप्नात मला तूच, दिसाया लागली होती. पाहतो जेथे-जेथे मी, तुझाच मुखडा भासत राहती. प्राजक्ताच्या फुलासम, दिसणारी तू नाजूक कळी. रूप तुझे आठवून आता, मनातल्या मनात रोज मरी. क्षणभर भांडणाने तू, सोडून गेलीस मला. आयुष्य हे माझं तुझ्या आठवणीतच झुरतं, हे कसं सांगू तुला. भावनांना माझ्या आवर घालणं, जमलंच नाही मला. हृदयाचे कप्पे-कप्पे तुझ्या, आठवणीने भरेल राहील सदा. सोडून जायच्या आधी, विचारायचं होतं तू स्वतःला. राणीविना राजा, कसा राहील आता. -कल्पना चवंड पाटील

#माझ्या_लेखणीतून #प्रेमभंग #BreakUp  प्रेमभंग

तुझी न माझी भेट,
त्या झाडाखाली जाहली होती.
पाहून तुझे रूप सुंदर,
झाडांची पाने-पाने सुद्धा भावली होती.

प्रीत माझे सारे,
जडले होते तुजवरी.
क्षण ते आठवून आता,
मनातच राहती सारी.

स्वप्नात मला तूच,
दिसाया लागली होती.
पाहतो जेथे-जेथे मी,
तुझाच मुखडा भासत राहती.

प्राजक्ताच्या फुलासम,
दिसणारी तू नाजूक कळी.
रूप तुझे आठवून आता,
मनातल्या मनात रोज मरी.

क्षणभर भांडणाने तू,
सोडून गेलीस मला.
आयुष्य हे माझं तुझ्या आठवणीतच झुरतं,
हे कसं सांगू तुला.

भावनांना माझ्या आवर घालणं,
जमलंच नाही मला.
हृदयाचे कप्पे-कप्पे तुझ्या,
आठवणीने भरेल राहील सदा.

सोडून जायच्या आधी,
विचारायचं होतं तू स्वतःला.
राणीविना राजा,
कसा राहील आता.

-कल्पना चवंड पाटील

नऊ महिने,नऊ दिवस पोटात वाढवावे लागते लेकराला जन्म देतांनाच्या त्या असाह्य वेदना स्पर्श करून जातात मनाला खरंच आई होणं सोपं नसतं हो.... स्वताःहा अर्ध्या पोटी उपाशी राहून आपलं लेकरू जेवलं का नाही ते पाहावे लागते आईला जेवलं नसेल लेकरू तर खूप वेदना होतात हो मनाला खरंच आई होणं सोपं नसतं हो.... स्वतःकडे दुर्लक्ष करून घरच्यांसाठी काय लागते,काय नाही ते पाहावे लागते आईला पतीचा डबा, मुलांची शाळा यातच सगळा वेळ जातो तिचा खरंच आई होणं सोपं नसतं हो.... कधी मुलगी,कधी सून तर कधी सासू होऊन वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात तिला स्वतःला विसरून घरच्यांची देखरेख करावी लागते ते आईला खरंच आई होणं सोपं नसतं हो.... -कल्पना चवंड पाटील

#MothersDay  नऊ महिने,नऊ दिवस
पोटात वाढवावे लागते लेकराला
जन्म देतांनाच्या त्या असाह्य वेदना
स्पर्श करून जातात मनाला
खरंच आई होणं सोपं नसतं हो....

स्वताःहा अर्ध्या पोटी उपाशी राहून
आपलं लेकरू जेवलं का नाही
ते पाहावे लागते आईला
जेवलं नसेल लेकरू तर खूप वेदना
होतात हो मनाला
खरंच आई होणं सोपं नसतं हो....

स्वतःकडे दुर्लक्ष करून
घरच्यांसाठी काय लागते,काय नाही
ते पाहावे लागते आईला
पतीचा डबा, मुलांची शाळा
यातच सगळा वेळ जातो तिचा
खरंच आई होणं सोपं नसतं हो....

कधी मुलगी,कधी सून तर
कधी सासू होऊन वेगवेगळ्या
भूमिका साकाराव्या लागतात तिला
स्वतःला विसरून घरच्यांची देखरेख
करावी लागते ते आईला
खरंच आई होणं सोपं नसतं हो....


-कल्पना चवंड पाटील
#माझ्या_लेखणीतून #sholay

चेहरा भाव तो अनोखा, तोच सांगून जातो. हसरा,दुःखद माणूस तोच दाखवून जातो. नजर ती पाहण्याची चेहऱ्यावरूनच समजते. चांगल्या, वाईट माणसांची ओळख करून देते. स्वभाव एखादयाचा कडक, चेहराच बोलून दाखवतो. रंग,रूप त्याचे तोच सांगून जातो. नाराजी पण माणसाची तोच दाखवतो. वेगवेगळ्या परिस्थितीतला चेहरा,चेहराच दाखवतो. कल्पना चवंड पाटील

#माझ्या_लेखणीतून✍️ #river  चेहरा

भाव तो अनोखा, तोच सांगून जातो.
हसरा,दुःखद माणूस तोच दाखवून जातो.

नजर ती पाहण्याची चेहऱ्यावरूनच समजते.
चांगल्या, वाईट माणसांची ओळख करून देते.

स्वभाव एखादयाचा कडक, चेहराच बोलून दाखवतो.
रंग,रूप त्याचे तोच सांगून जातो.

नाराजी पण माणसाची तोच दाखवतो.
वेगवेगळ्या परिस्थितीतला चेहरा,चेहराच दाखवतो.

कल्पना चवंड पाटील

Sad quotes in hindi उदास झालेल्या मनाला कधी हसवून बघ. कदाचित हसेलही ते पण आपणच जर असंच पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचा विचार करून उदास होऊन बसलो तर ते अंतर्मनाला सुद्धा काय नाव ठेवावे.. कधी कधी ताण मुक्त होण्यासाठी आपले कुठेतरी मन रमवावे लागते.जेणेकरून परत परत त्याच गोष्टीची आठवण येणार नाही... -कल्पना चवंड पाटील

 Sad quotes in hindi उदास झालेल्या मनाला कधी हसवून बघ.
कदाचित हसेलही ते  पण आपणच जर असंच पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचा विचार करून उदास होऊन बसलो तर ते अंतर्मनाला सुद्धा काय नाव ठेवावे..
कधी कधी ताण मुक्त होण्यासाठी आपले कुठेतरी मन रमवावे लागते.जेणेकरून परत परत त्याच गोष्टीची आठवण येणार नाही...

-कल्पना चवंड पाटील

Sad quotes in hindi उदास झालेल्या मनाला कधी हसवून बघ. कदाचित हसेलही ते पण आपणच जर असंच पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचा विचार करून उदास होऊन बसलो तर ते अंतर्मनाला सुद्धा काय नाव ठेवावे.. कधी कधी ताण मुक्त होण्यासाठी आपले कुठेतरी मन रमवावे लागते.जेणेकरून परत परत त्याच गोष्टीची आठवण येणार नाही... -कल्पना चवंड पाटील

3 Love

कधीच्या पिंजऱ्यात अडकून बसलेल्या त्या पक्षाला मी मुक्त केले आज... त्याच्या आवडत्या मार्गाने हवेत झेप घ्यायला लावली त्यास... कल्पना चवंड पाटील

#Freedom  कधीच्या पिंजऱ्यात अडकून बसलेल्या त्या पक्षाला मी मुक्त केले आज...
त्याच्या आवडत्या मार्गाने हवेत झेप घ्यायला लावली त्यास...
कल्पना चवंड पाटील

#Freedom

4 Love

Trending Topic