लाडकी बहिण...
तुला आले का हीला आले
अस विचारू विचारू सर्व नेटवर्क बिजी झाले.!
लाडक्या बहीणी ने सर्व मोबाईल बिजी केले.!
बँकांना तर एका दिवसांची सोनेरी पहाट झाली.
राखीच्या आधीच बहिणीं नी ती पहाट अंधारी केली..!
मुख्यमंञ्यांची बहिणच बँकेत गेली.!
हिला आले का तिला आले
अस विचारू विचारू नेटवर्क बिजी झाले.!
©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
लाडकी बहिण