प्रा.शिवाजी ना.वाघमारे

प्रा.शिवाजी ना.वाघमारे Lives in Shegaon, Maharashtra, India

प्रा.शिवाजी ना. वाघमारे

  • Latest
  • Popular
  • Video

जोपर्यंत घराच्या उंबरढ्यावर आई बाबा आहेत तो पर्यत कराला घरपण आहे..!! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

#good_night  जोपर्यंत घराच्या उंबरढ्यावर
आई बाबा आहेत तो पर्यत कराला घरपण आहे..!!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

#good_night

23 Love

White पावसाळ्यात मी मनातल्या अनेक आठवणींना उजाळा देतो, कारण डोळे पाणावले तरी पडणारा पाऊस त्यांना सांभाळून घेतो. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

#sad_quotes  White पावसाळ्यात मी मनातल्या 
अनेक आठवणींना उजाळा देतो,
कारण डोळे पाणावले तरी
पडणारा पाऊस त्यांना सांभाळून घेतो.

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

#sad_quotes

22 Love

प्रश्न हा शेतकरी पुञाचा.. कृषी प्रधान हा देश आपल्या बाप माझा साऱ्या जगाचा पोशींदा. त्यांच दिवशी मग का सुट्टी वर फंदा. बाप माझा साऱ्या जगाचा पोशींदा.. शेतकऱ्यांच्या नावावर चालतो तुमचा काम धंदा.. त्यांच्याच सणाच्या दिवशी का सुट्टीवर फंदा.. प्रश्न हा शेतकरी पुञाचा.. आम्हाला आमच्या बापाच्या कर्तव्यावर आनंद साजरा करावा वाटतो . पोशींदा राम श्याम (बैल)जोडीला सजवाव वाटत. एक दिवस त्यांचा आनंदात जगाव वाटत.. का ? सुट्टी नाही या सणाला सरकार ला का प्रश्न विचारावा वाटतो.. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

 प्रश्न हा शेतकरी पुञाचा..
कृषी प्रधान हा देश आपल्या 
बाप माझा साऱ्या जगाचा पोशींदा.
त्यांच दिवशी मग का सुट्टी वर फंदा.
बाप माझा साऱ्या जगाचा पोशींदा.. 
शेतकऱ्यांच्या नावावर चालतो तुमचा काम धंदा..
त्यांच्याच सणाच्या दिवशी का सुट्टीवर फंदा..
प्रश्न हा शेतकरी पुञाचा..
आम्हाला आमच्या बापाच्या कर्तव्यावर आनंद साजरा करावा वाटतो .
 पोशींदा राम श्याम (बैल)जोडीला सजवाव वाटत.
एक दिवस त्यांचा आनंदात जगाव वाटत..
का ? सुट्टी नाही या सणाला सरकार ला का प्रश्न विचारावा वाटतो..

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

प्रश्न

17 Love

का कुणावर प्रेम कराव ? का कुणासाठी झुरायच ,का कुणासाठी मरायच, देवाने आई बाबा दिले आहे त्यांच्यासाठी सगळं करायच.. ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

 का  कुणावर प्रेम कराव ?  का  कुणासाठी झुरायच ,का कुणासाठी मरायच, देवाने आई बाबा दिले आहे त्यांच्यासाठी सगळं करायच..

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

का

23 Love

मी विकास. हसरा माझा चेहरा.. मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी. ही विकासची कहाणी.! लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार.. स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.! जय सावता जय ज्योती धर्म पाळतो. विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..! दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम.. हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.! अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

 मी विकास.
हसरा माझा चेहरा..
मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी.
ही विकासची कहाणी.!
लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार..
स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.!
 जय सावता जय ज्योती धर्म पाळतो.
विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..!
दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम..
हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.!
अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

मी विकास

24 Love

 जीवन माझे आयुष्य आई बाबांचे..
जीवनात माझ्या आशीर्वाद त्यांचे.!
जीवनी माझ्या विठूमाऊली तुम्ही.
आनंदाच्या चहू बाजू तुम्ही.
आईबाबा माझे सर्वस्व तुम्ही

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

जीवन माझे आयुष्य आई बाबांचे.. जीवनात माझ्या आशीर्वाद त्यांचे.! जीवनी माझ्या विठूमाऊली तुम्ही. आनंदाच्या चहू बाजू तुम्ही. आईबाबा माझे सर्वस्व तुम्ही ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

162 View

Trending Topic