हरून, जिंकते ती मैत्री.... दुःखातून हसते ती मैत्री

"हरून, जिंकते ती मैत्री.... दुःखातून हसते ती मैत्री. काट्यातून, फुलते ती मैत्री.. वादळात, उभी असते ती मैत्री. जगण्यात, सोंदर्य भरते ती मैत्री.... पेटणाऱ्या चितेतून, जळणाऱ्या सरणातून, कायम, बाकी राहते ती मैत्री......... "मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... -प्रविणकुमार....."

 हरून,
जिंकते ती मैत्री....
दुःखातून
हसते ती मैत्री.
काट्यातून,
फुलते ती मैत्री..
वादळात,
उभी असते ती मैत्री.
जगण्यात,
सोंदर्य भरते ती मैत्री....
पेटणाऱ्या चितेतून,
जळणाऱ्या सरणातून,
कायम,
बाकी राहते ती मैत्री.........
"मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
        -प्रविणकुमार.....

हरून, जिंकते ती मैत्री.... दुःखातून हसते ती मैत्री. काट्यातून, फुलते ती मैत्री.. वादळात, उभी असते ती मैत्री. जगण्यात, सोंदर्य भरते ती मैत्री.... पेटणाऱ्या चितेतून, जळणाऱ्या सरणातून, कायम, बाकी राहते ती मैत्री......... "मैत्रिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... -प्रविणकुमार.....

#friendship_day

#Dosti

People who shared love close

More like this

Trending Topic