वैशाखाच्या झळा तुझ्या आठवणींच्या कळा तुझ्या आठवणी | मराठी कविता Video

"वैशाखाच्या झळा तुझ्या आठवणींच्या कळा तुझ्या आठवणींच्या कळा माझं आयुष्य उन्हाळा माझं आयुष्य उन्हाळा तुझा ऋतू पावसाळा तुझी अवचित भेट तुझ्या अवकाळी वेळा तुझ्या अवकाळी वेळा माझी नुसती धांदल माझं शहारले अंग जीवघेणी तुझी ओल जीवघेणी तुझी ओल मला आयुष्याला पुरावी माझ्या उन्हाळ्याच्या ऋतूला तुझ्या पावसाळ्याची भेट व्हावी ©Neha Khandve "

वैशाखाच्या झळा तुझ्या आठवणींच्या कळा तुझ्या आठवणींच्या कळा माझं आयुष्य उन्हाळा माझं आयुष्य उन्हाळा तुझा ऋतू पावसाळा तुझी अवचित भेट तुझ्या अवकाळी वेळा तुझ्या अवकाळी वेळा माझी नुसती धांदल माझं शहारले अंग जीवघेणी तुझी ओल जीवघेणी तुझी ओल मला आयुष्याला पुरावी माझ्या उन्हाळ्याच्या ऋतूला तुझ्या पावसाळ्याची भेट व्हावी ©Neha Khandve

People who shared love close

More like this

Trending Topic