जय किसान - जय जवान " असे आपण फार अभिमानाने म्हणत | मराठी मत आणि

"" जय किसान - जय जवान " असे आपण फार अभिमानाने म्हणतो . सीमेवर जर जवानाला वीरगती आली तर त्या जवानाच्या नावापुढे शहीद लावले जाते .मात्र जीवनाचे युद्ध हरलेला किसान आपले जीवन गळफास घेऊन संपवतो तेंव्हा त्याचे नाव साधे वृत्तपत्रात कुठं तरी एका कोपऱ्यात एक दोन इंच एवढी बातमी स्वरूपात येते ...!! जर शेतकरी जगाचा खरेच पोशिंदा असेल तर ; तो शेतकरी , तो बळीराजा मृत्यू पावला तर ; त्याचा शहीद म्हणून का उल्लेख करू नये . त्याला ही तो सन्मान मिळाला पाहिजे . ✍️विशाल एस. नवले ''शिवकुमार " ©vishalnavale"

 " जय किसान - जय जवान " असे आपण फार अभिमानाने म्हणतो . सीमेवर जर जवानाला  वीरगती आली तर त्या जवानाच्या  नावापुढे शहीद लावले जाते .मात्र जीवनाचे युद्ध हरलेला  किसान आपले जीवन गळफास घेऊन संपवतो तेंव्हा त्याचे नाव साधे  वृत्तपत्रात कुठं तरी एका कोपऱ्यात एक दोन इंच एवढी बातमी स्वरूपात  येते ...!!
 जर शेतकरी जगाचा खरेच पोशिंदा असेल तर ;  तो शेतकरी , तो बळीराजा मृत्यू पावला तर ; त्याचा शहीद म्हणून का उल्लेख करू नये .  त्याला ही तो सन्मान मिळाला पाहिजे .

✍️विशाल एस. नवले ''शिवकुमार "

©vishalnavale

" जय किसान - जय जवान " असे आपण फार अभिमानाने म्हणतो . सीमेवर जर जवानाला वीरगती आली तर त्या जवानाच्या नावापुढे शहीद लावले जाते .मात्र जीवनाचे युद्ध हरलेला किसान आपले जीवन गळफास घेऊन संपवतो तेंव्हा त्याचे नाव साधे वृत्तपत्रात कुठं तरी एका कोपऱ्यात एक दोन इंच एवढी बातमी स्वरूपात येते ...!! जर शेतकरी जगाचा खरेच पोशिंदा असेल तर ; तो शेतकरी , तो बळीराजा मृत्यू पावला तर ; त्याचा शहीद म्हणून का उल्लेख करू नये . त्याला ही तो सन्मान मिळाला पाहिजे . ✍️विशाल एस. नवले ''शिवकुमार " ©vishalnavale

People who shared love close

More like this

Trending Topic