पश्चिमेचा दिन नव वर्षाचा, कोणास ठावूक आदर्शाचा । काळोख रात्री मस्तीचा, जीवन तयाच्या अस्तीचा । नाचती तरुणाई बेभान, थिरकती फास ते बेगान । इथेनाही कुणाचा भरवसा, रडतो नडतो कुणी जरासा । *अमोल तपासे, नागपूर* ©Amol Tapase #newyear Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto