Amol Tapase

Amol Tapase

  • Latest
  • Popular
  • Repost
  • Video

*विवेकानंद* भंगलेल्यांची मानव सेवा, गांजलेल्यांची मानव सेवा, विवेकानंदाची ही ईश्वर सेवा, नरेंद्रांची शिव भावे जीव सेवा । विवेकानंद तेजस्वी ज्ञानाचा भंडार, संन्यास्याने गिळला भेदांचा अंधार, तरुण भारताच्या भविष्याचा आकार, जागृत भारताचा विवेकानंद आधार । विषारी जातीपातींच्या तोडूनी भिंत, मानवतेचा प्रसार करणारा साधु संत, धर्म आणि कर्तव्याला जोडलेला बंध, प्रेरणास्थान युवकांचा स्वामी विवेकानंद। भारत माता आपली देवता आहे, जगदगुरू भारताचा सम्मान आहे, संकटाशी लढणारा तरुण युवा आहे, राष्ट्रप्रेमाचा नंदादीप विवेकानंद आहे। निजलेली तरुणाई जागी झाली, हदयातील राष्ट्रभक्ती तेजाळली, चिरंतन राष्ट्रहित चेतना हि स्फुरली, विवेकानंदांच्या चिंतनाने देश बलशाली। राष्ट्र सेवा ध्येयासाठी दौडत दौडत जाऊ, कंटकांची तमा न आम्हा पाऊल पुढेच ठेवू, भालिच कुंकुमटिळा गीत राष्ट्राचे स्फूर्तीने गाऊ, विश्वगुरू राष्ट्र आमुचे पुन्हा जगाला दावू। *✍️@ अमोल तपासे, नागपूर* tapaseamol31@gmail.com* ©Amol Tapase

#मराठीकविता  *विवेकानंद*
भंगलेल्यांची मानव सेवा,
गांजलेल्यांची मानव सेवा,
विवेकानंदाची ही ईश्वर सेवा,
नरेंद्रांची शिव भावे जीव सेवा ।

विवेकानंद तेजस्वी ज्ञानाचा भंडार,
संन्यास्याने गिळला भेदांचा अंधार,
तरुण भारताच्या भविष्याचा आकार,
जागृत भारताचा विवेकानंद आधार ।

विषारी जातीपातींच्या तोडूनी भिंत,
मानवतेचा प्रसार करणारा साधु संत,
धर्म आणि कर्तव्याला जोडलेला बंध,
प्रेरणास्थान युवकांचा स्वामी विवेकानंद।

भारत माता आपली देवता आहे,
जगदगुरू भारताचा सम्मान आहे,
संकटाशी लढणारा तरुण युवा आहे,
राष्ट्रप्रेमाचा नंदादीप विवेकानंद आहे।

निजलेली  तरुणाई जागी  झाली,
हदयातील राष्ट्रभक्ती तेजाळली,
चिरंतन राष्ट्रहित चेतना हि स्फुरली,
विवेकानंदांच्या चिंतनाने देश बलशाली।

राष्ट्र सेवा ध्येयासाठी दौडत दौडत जाऊ,
कंटकांची तमा न आम्हा पाऊल पुढेच ठेवू,
भालिच कुंकुमटिळा गीत राष्ट्राचे स्फूर्तीने गाऊ,
विश्वगुरू राष्ट्र आमुचे पुन्हा जगाला दावू।
*✍️@ अमोल तपासे, नागपूर*
tapaseamol31@gmail.com*

©Amol Tapase

9 Love

#मराठीकविता #Jeevan_ka_gyaan  *विवेकानंद*

मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे । भक्तीचा कळस शोभतो राऊळी । उद्धरीले कुळ अनंत जन्मीचे । गाथा पारायणे रक्षी पांडुरंग । अभंगाचे शब्दी सामर्थ महान । मानवतेचा विचार भरला पानोपान । गाथा अभंगाची अमृत प्राशन । घडो सदा भक्ती गाथेचे वाचन । भेटे आनंदी रंगला विठ्ठल श्रीरंग I ✍️अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

#मराठीकविता  मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे ।
भक्तीचा कळस शोभतो राऊळी ।
उद्धरीले कुळ अनंत जन्मीचे ।
गाथा पारायणे रक्षी पांडुरंग ।
अभंगाचे शब्दी सामर्थ महान ।
मानवतेचा विचार भरला पानोपान ।
गाथा अभंगाची अमृत प्राशन ।
घडो सदा भक्ती गाथेचे वाचन ।
भेटे आनंदी रंगला विठ्ठल श्रीरंग I
✍️अमोल तपासे, नागपूर

©Amol Tapase

मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे । भक्तीचा कळस शोभतो राऊळी । उद्धरीले कुळ अनंत जन्मीचे । गाथा पारायणे रक्षी पांडुरंग । अभंगाचे शब्दी सामर्थ महान । मानवतेचा विचार भरला पानोपान । गाथा अभंगाची अमृत प्राशन । घडो सदा भक्ती गाथेचे वाचन । भेटे आनंदी रंगला विठ्ठल श्रीरंग I ✍️अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

5 Love

पश्चिमेचा दिन नव वर्षाचा, कोणास ठावूक आदर्शाचा । काळोख रात्री मस्तीचा, जीवन तयाच्या अस्तीचा । नाचती तरुणाई बेभान, थिरकती फास ते बेगान । इथेनाही कुणाचा भरवसा, रडतो नडतो कुणी जरासा । *अमोल तपासे, नागपूर* ©Amol Tapase

#मराठीकविता #newyear  पश्चिमेचा दिन नव वर्षाचा,
कोणास ठावूक आदर्शाचा ।
काळोख रात्री मस्तीचा,
जीवन तयाच्या अस्तीचा ।
नाचती तरुणाई बेभान,
थिरकती फास ते बेगान ।
इथेनाही कुणाचा भरवसा,
रडतो नडतो कुणी जरासा ।

*अमोल तपासे, नागपूर*

©Amol Tapase

#newyear

7 Love

अटलजी यह माँ भारत का रत्न था, प्रखर राष्ट्रवाद का अटल था, अंधेरो के तुफानों से न झुका था, ले हाथ मे केसरिया निकल पडा था। मैदानों मे जनसैलाब उमड पडा था, मुखसे प्रखर राष्ट्रप्रेम वक्तृत्व तेज था, हृदय कमल पर विनम्रता का भाव था, समरसता भाव अटलजी का आवाज था। ✍️अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

#मराठीकविता  अटलजी
यह माँ भारत का रत्न था,
प्रखर राष्ट्रवाद का अटल था,
अंधेरो के तुफानों से न झुका था,
ले हाथ मे केसरिया निकल पडा था।

मैदानों मे जनसैलाब उमड पडा था,
मुखसे प्रखर राष्ट्रप्रेम वक्तृत्व तेज था,
हृदय कमल पर विनम्रता का भाव था,
समरसता भाव अटलजी का आवाज था।

✍️अमोल तपासे, नागपूर

©Amol Tapase

अटलजी यह माँ भारत का रत्न था, प्रखर राष्ट्रवाद का अटल था, अंधेरो के तुफानों से न झुका था, ले हाथ मे केसरिया निकल पडा था। मैदानों मे जनसैलाब उमड पडा था, मुखसे प्रखर राष्ट्रप्रेम वक्तृत्व तेज था, हृदय कमल पर विनम्रता का भाव था, समरसता भाव अटलजी का आवाज था। ✍️अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

9 Love

यह माँ भारत का रत्न था, प्रखर राष्ट्रवाद का अटल था, अंधेरो के तुफानों से न झुका था, ले हाथ मे केसरिया निकल पडा था। रग रग मे भारत हिंदू का परिचय था, मुखसे प्रखर राष्ट्रप्रेम वकृत्व तेज था, हदय कमल पर विनम्रता का भाव था, समरसता भाव अटलजी का आवज था। ,अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

#मराठीकविता  यह माँ भारत का रत्न था,
प्रखर राष्ट्रवाद का अटल था,
अंधेरो के तुफानों से न झुका था,
ले हाथ मे केसरिया निकल पडा था।

रग रग मे भारत हिंदू का परिचय था,
मुखसे प्रखर राष्ट्रप्रेम वकृत्व तेज था,
हदय कमल पर विनम्रता का भाव था,
समरसता भाव अटलजी का आवज था।

,अमोल तपासे, नागपूर

©Amol Tapase

यह माँ भारत का रत्न था, प्रखर राष्ट्रवाद का अटल था, अंधेरो के तुफानों से न झुका था, ले हाथ मे केसरिया निकल पडा था। रग रग मे भारत हिंदू का परिचय था, मुखसे प्रखर राष्ट्रप्रेम वकृत्व तेज था, हदय कमल पर विनम्रता का भाव था, समरसता भाव अटलजी का आवज था। ,अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

10 Love

Trending Topic