पश्चिमेचा दिन नव वर्षाचा, कोणास ठावूक आदर्शाचा । क | मराठी कविता

"पश्चिमेचा दिन नव वर्षाचा, कोणास ठावूक आदर्शाचा । काळोख रात्री मस्तीचा, जीवन तयाच्या अस्तीचा । नाचती तरुणाई बेभान, थिरकती फास ते बेगान । इथेनाही कुणाचा भरवसा, रडतो नडतो कुणी जरासा । *अमोल तपासे, नागपूर* ©Amol Tapase"

 पश्चिमेचा दिन नव वर्षाचा,
कोणास ठावूक आदर्शाचा ।
काळोख रात्री मस्तीचा,
जीवन तयाच्या अस्तीचा ।
नाचती तरुणाई बेभान,
थिरकती फास ते बेगान ।
इथेनाही कुणाचा भरवसा,
रडतो नडतो कुणी जरासा ।

*अमोल तपासे, नागपूर*

©Amol Tapase

पश्चिमेचा दिन नव वर्षाचा, कोणास ठावूक आदर्शाचा । काळोख रात्री मस्तीचा, जीवन तयाच्या अस्तीचा । नाचती तरुणाई बेभान, थिरकती फास ते बेगान । इथेनाही कुणाचा भरवसा, रडतो नडतो कुणी जरासा । *अमोल तपासे, नागपूर* ©Amol Tapase

#newyear

People who shared love close

More like this

Trending Topic