गुलाब माझ्या हृदयाचा; श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा।

"गुलाब माझ्या हृदयाचा; श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा। गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा; झरणा बनून वाहतोय उत्साहाचा। तुझ्या नजरेतील खोली, अथांग सागराचा; खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा। हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा; सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा। पाटील एम.एस।"

 गुलाब माझ्या हृदयाचा;
श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा।
गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा;
झरणा बनून वाहतोय उत्साहाचा।
तुझ्या नजरेतील खोली, अथांग  सागराचा;
खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा।
हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा;
सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा।


पाटील एम.एस।

गुलाब माझ्या हृदयाचा; श्वास बनून धरवळतोय प्रेमाचा। गंध, तुझ्या बेधुंद तारुण्याचा; झरणा बनून वाहतोय उत्साहाचा। तुझ्या नजरेतील खोली, अथांग सागराचा; खुनावतोय मज, घे उडी, जाण भेद माझ्या मनाचा। हृदयापासून सुरू होणार प्रवास नजरेचा; सांगतोय ग्वाही देऊन, साद मनाचा। पाटील एम.एस।

#गुलाब

People who shared love close

More like this

Trending Topic