दुःखा दुःखा तुला मी नेहमी कुरवाळले... अन् तू मलाह | मराठी शायरी आणि गझ

"दुःखा दुःखा तुला मी नेहमी कुरवाळले... अन् तू मलाही केवढे चोंभाळले! तू यार झाल्यावर कशाची वानवा? गद्दार झालेल्या सुखांना टाळले! मी ताठ मानेने उभा आहे गड्या... आयुष्य माझे वाटते गंधाळले! वाटा तशा त्या नागमोडी घातकी... पण चालताना तू मला सांभाळले! सोडून जातो वाटले थकताच मी... तू घट्ट जयरामास या कवटाळले! जयराम धोंगडे (9422553369) ©Jairam Dhongade"

 दुःखा

दुःखा तुला मी नेहमी कुरवाळले...
अन् तू मलाही केवढे चोंभाळले!

तू यार झाल्यावर कशाची वानवा?
गद्दार झालेल्या सुखांना टाळले!

मी ताठ मानेने उभा आहे गड्या...
आयुष्य माझे वाटते गंधाळले!

वाटा तशा त्या नागमोडी घातकी...
पण चालताना तू मला सांभाळले!

सोडून जातो वाटले थकताच मी...
तू घट्ट जयरामास या कवटाळले!

जयराम धोंगडे (9422553369)

©Jairam Dhongade

दुःखा दुःखा तुला मी नेहमी कुरवाळले... अन् तू मलाही केवढे चोंभाळले! तू यार झाल्यावर कशाची वानवा? गद्दार झालेल्या सुखांना टाळले! मी ताठ मानेने उभा आहे गड्या... आयुष्य माझे वाटते गंधाळले! वाटा तशा त्या नागमोडी घातकी... पण चालताना तू मला सांभाळले! सोडून जातो वाटले थकताच मी... तू घट्ट जयरामास या कवटाळले! जयराम धोंगडे (9422553369) ©Jairam Dhongade

#walkalone

People who shared love close

More like this

Trending Topic