Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय द | मराठी कविता

"Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये काय चाललय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने त्यात सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोनामध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde"

 Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये

काय चाललय हे देशामध्ये
पहिलेच पीडलय कोरोनाने
त्यात सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय कंगनाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा कोरोनामध्ये

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये काय चाललय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने त्यात सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोनामध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये

#Politics

People who shared love close

More like this

Trending Topic