Politics Meme
  • Latest
  • Popular
  • Video

Aur batao kiski sarkar banegi is baar? मेरे गाँव में सिविल सेवा की तैयारी करने वाले मात्र 7-8 बच्चें है और छोटे मोटे सारे मिलाकर 100 से ज़्यादा युवा नेता है । ©ravindra sodha

#विचार #Politics  Aur batao kiski sarkar banegi is baar? मेरे गाँव में सिविल सेवा की तैयारी करने वाले मात्र 7-8 बच्चें है और छोटे मोटे सारे मिलाकर 100 से ज़्यादा युवा नेता है ।

©ravindra sodha

#Politics

13 Love

Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललंय देशामध्ये काय चाललंय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोना मध्ये संतप्त पाहूनी भारतभूमी लेकरे सत्तेसाठी भांडताना बापाचाही ईलाज हरला कसे आवरु लेकरांना घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

#मराठीकविता #Politics  Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललंय देशामध्ये

काय चाललंय हे देशामध्ये
पहिलेच पीडलय कोरोनाने
सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय कंगनाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा कोरोना मध्ये

संतप्त पाहूनी भारतभूमी
लेकरे सत्तेसाठी भांडताना
बापाचाही ईलाज हरला
कसे आवरु लेकरांना

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये #Politics

19 Love

Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये काय चाललय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने त्यात सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोनामध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

#मराठीकविता #Politics  Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय देशामध्ये

काय चाललय हे देशामध्ये
पहिलेच पीडलय कोरोनाने
त्यात सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय कंगनाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा कोरोनामध्ये

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

काय चाललंय देशामध्ये #Politics

17 Love

Aur batao kiski sarkar banegi is baar? नहीं दिखाई दे रहे हैं सत्ता के आसार, चेहरा लेकर स्वयं का पर हुजूर तैयार पर हुजूर तैयार चाहते बनना सीएम, जिनके भाई साहब चाहते बनना पीएम होगी यह उपलब्धि अगर पा जाए दहाई, पूरे होते स्वप्न पड़ रहे नहीं दिखाई।। ©Aakanksha Tripathi

#Politics  Aur batao kiski sarkar banegi is baar? नहीं दिखाई दे रहे हैं सत्ता के आसार,
 चेहरा लेकर स्वयं का पर हुजूर तैयार
 पर हुजूर तैयार चाहते बनना सीएम,
 जिनके भाई साहब चाहते बनना पीएम 
होगी यह उपलब्धि अगर पा जाए दहाई,
 पूरे होते स्वप्न पड़ रहे नहीं दिखाई।।

©Aakanksha Tripathi

#Politics

15 Love

Aur batao kiski sarkar banegi is baar? लेपटोप दिया,तो उसमें बप्पा का चित्र दे दिए! और चाचा को मिली चाबी, तो विचित्र हो लिए!! अरे भौजाई की रैली मे ,हम यूँ ही चले जाते! आपने तो महकने के लिए, इत्र दे दिए!! ©Anuj Mishra

#कविता #Politics  Aur batao kiski sarkar banegi is baar? लेपटोप दिया,तो उसमें बप्पा का चित्र दे दिए!
और चाचा को मिली चाबी, तो विचित्र हो लिए!!
अरे भौजाई की रैली मे ,हम यूँ ही चले जाते!
आपने तो महकने के लिए, इत्र दे दिए!!

©Anuj Mishra

#Politics

3 Love

Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय हे देशामध्ये पहिलेच पीडलय कोरोनाने त्यात सुशांत-रिया संपते तोवर तोंड उघडलय कंगनाने कुणाचे कसे राजकारण पेटून उठलेत देशामध्ये नावासाठीच आणि पैसा जगा मरा कोरोनामध्ये आम्ही मात्र पॅक मास्क आणि किटमध्ये तोंड उघडले तर अजून कमी होते क्वारंटाईन लिव्हमध्ये घराघरातच वाद चाललेत तोंड पाहून एकमेकांची सत्तेचे मग काय बोलता हे वाट लावणार देशाची ✍️काव्यनिश

#Politics  Aur batao kiski sarkar banegi is baar? काय चाललय हे देशामध्ये
पहिलेच पीडलय कोरोनाने
त्यात सुशांत-रिया संपते तोवर
तोंड उघडलय कंगनाने

कुणाचे कसे राजकारण
पेटून उठलेत देशामध्ये
नावासाठीच आणि पैसा
जगा मरा कोरोनामध्ये

आम्ही मात्र पॅक 
मास्क आणि किटमध्ये
तोंड उघडले तर अजून
कमी होते क्वारंटाईन लिव्हमध्ये

घराघरातच वाद चाललेत
तोंड पाहून एकमेकांची
सत्तेचे मग काय बोलता
हे वाट लावणार देशाची

✍️काव्यनिश

#Politics

12 Love

Trending Topic