बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला हरवून बसलायस तुझ्या | मराठी कविता

"बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला हरवून बसलायस तुझ्या तू सुखाला नको नकोशी वाटते आता ही गर्दी आपणच झालेत आता आपले दर्दी रस्ता तोच तेच काम आणि साला तोच दाम करावसा वाटतो आता या सर्वांना राम राम ते जुने दिवस किती तरी बरे होते आपल्या साठी आपले खोटे ही मघ खरे होते आता खळखळून हसणे ही बघ बंद झाले न पेलणारे असे खांद्यावर बघ हे ओझे आले हल्ली ती नजरेतली गायब झाली आहे चमक आता नाही राहिली शंब्दात ती पहिली धमक सारं गमावून काय करायचं रे हा मान हल्ली थोडा तरी शिल्लक आहे का स्वाभिमान नव्हते बणायची होती कुणाच्या हातची चावी वाटतंय स्वता:च्याच मुस्काटात एक लावून द्यावी का ठोकतो मी नको त्याला पण सलाम मला वाटतं झालोय मी माझाचं गुलाम बघ सापडतोस का स्वत:चं स्वता :ला हरवून बसलायसं तुझा तू सुखाला!! -आकाश जाधव (कवी राज) ©Akash Jadhav"

 बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला
हरवून बसलायस तुझ्या तू सुखाला
नको नकोशी वाटते आता ही गर्दी
आपणच झालेत आता आपले दर्दी

रस्ता तोच तेच काम आणि साला तोच दाम
करावसा वाटतो आता या सर्वांना राम राम
ते जुने दिवस किती तरी बरे होते
आपल्या साठी आपले खोटे ही मघ खरे होते

आता खळखळून हसणे ही बघ बंद झाले
न पेलणारे असे खांद्यावर बघ हे ओझे आले
हल्ली ती नजरेतली गायब झाली आहे चमक
आता नाही राहिली शंब्दात ती पहिली धमक

सारं  गमावून काय करायचं रे हा मान
हल्ली थोडा तरी शिल्लक आहे का स्वाभिमान
नव्हते बणायची होती कुणाच्या हातची चावी
वाटतंय स्वता:च्याच  मुस्काटात एक लावून द्यावी

का ठोकतो मी नको त्याला पण सलाम
मला वाटतं झालोय मी माझाचं गुलाम
बघ सापडतोस का स्वत:चं स्वता :ला 
हरवून बसलायसं तुझा तू  सुखाला!! 
               -आकाश जाधव (कवी राज)

©Akash Jadhav

बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला हरवून बसलायस तुझ्या तू सुखाला नको नकोशी वाटते आता ही गर्दी आपणच झालेत आता आपले दर्दी रस्ता तोच तेच काम आणि साला तोच दाम करावसा वाटतो आता या सर्वांना राम राम ते जुने दिवस किती तरी बरे होते आपल्या साठी आपले खोटे ही मघ खरे होते आता खळखळून हसणे ही बघ बंद झाले न पेलणारे असे खांद्यावर बघ हे ओझे आले हल्ली ती नजरेतली गायब झाली आहे चमक आता नाही राहिली शंब्दात ती पहिली धमक सारं गमावून काय करायचं रे हा मान हल्ली थोडा तरी शिल्लक आहे का स्वाभिमान नव्हते बणायची होती कुणाच्या हातची चावी वाटतंय स्वता:च्याच मुस्काटात एक लावून द्यावी का ठोकतो मी नको त्याला पण सलाम मला वाटतं झालोय मी माझाचं गुलाम बघ सापडतोस का स्वत:चं स्वता :ला हरवून बसलायसं तुझा तू सुखाला!! -आकाश जाधव (कवी राज) ©Akash Jadhav

#addiction

People who shared love close

More like this

Trending Topic