Akash Jadhav

Akash Jadhav

I am writer. I love music. Reading books. travel.

  • Latest
  • Popular
  • Video

बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला हरवून बसलायस तुझ्या तू सुखाला नको नकोशी वाटते आता ही गर्दी आपणच झालेत आता आपले दर्दी रस्ता तोच तेच काम आणि साला तोच दाम करावसा वाटतो आता या सर्वांना राम राम ते जुने दिवस किती तरी बरे होते आपल्या साठी आपले खोटे ही मघ खरे होते आता खळखळून हसणे ही बघ बंद झाले न पेलणारे असे खांद्यावर बघ हे ओझे आले हल्ली ती नजरेतली गायब झाली आहे चमक आता नाही राहिली शंब्दात ती पहिली धमक सारं गमावून काय करायचं रे हा मान हल्ली थोडा तरी शिल्लक आहे का स्वाभिमान नव्हते बणायची होती कुणाच्या हातची चावी वाटतंय स्वता:च्याच मुस्काटात एक लावून द्यावी का ठोकतो मी नको त्याला पण सलाम मला वाटतं झालोय मी माझाचं गुलाम बघ सापडतोस का स्वत:चं स्वता :ला हरवून बसलायसं तुझा तू सुखाला!! -आकाश जाधव (कवी राज) ©Akash Jadhav

#कविता #addiction  बघ सापडतोस का स्वत:च स्वता:ला
हरवून बसलायस तुझ्या तू सुखाला
नको नकोशी वाटते आता ही गर्दी
आपणच झालेत आता आपले दर्दी

रस्ता तोच तेच काम आणि साला तोच दाम
करावसा वाटतो आता या सर्वांना राम राम
ते जुने दिवस किती तरी बरे होते
आपल्या साठी आपले खोटे ही मघ खरे होते

आता खळखळून हसणे ही बघ बंद झाले
न पेलणारे असे खांद्यावर बघ हे ओझे आले
हल्ली ती नजरेतली गायब झाली आहे चमक
आता नाही राहिली शंब्दात ती पहिली धमक

सारं  गमावून काय करायचं रे हा मान
हल्ली थोडा तरी शिल्लक आहे का स्वाभिमान
नव्हते बणायची होती कुणाच्या हातची चावी
वाटतंय स्वता:च्याच  मुस्काटात एक लावून द्यावी

का ठोकतो मी नको त्याला पण सलाम
मला वाटतं झालोय मी माझाचं गुलाम
बघ सापडतोस का स्वत:चं स्वता :ला 
हरवून बसलायसं तुझा तू  सुखाला!! 
               -आकाश जाधव (कवी राज)

©Akash Jadhav

#addiction

0 Love

नजरेला नजर....... पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर मला पुन्हा सोडून जावं लागेल हे नवं शहर पुन्हा नको तो बसवू पाहूस प्रेमाचा तो खेळ नाही जमणार पुन्हा बसवायला तो जुना मेळ अशी हास्य नको आणू गालातल्या गालात नाही करायच आहेत मला तसे ते हालात पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर मला पुन्हा सोडून जाव लागेल हे नवं शहरं हल्ली नाही आवडत मला ते गुलाबी अत्तर गुलाब आणि काट्यामधे असु दे थोड अंतर नकोत मला त्या पुन्हा सुखद श्रावणाच्या धारा आवरुन घेतलाय मी कधीच तो सारा पसारा पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर मला पुन्हा सोडून जाव लागेल हे नवं शहर -आकाश जाधव (कविराज) ©Akash Jadhav

#कविता #Night  नजरेला नजर....... 
पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर
 मला पुन्हा सोडून जावं लागेल हे नवं शहर

पुन्हा नको तो बसवू पाहूस प्रेमाचा तो खेळ
नाही जमणार पुन्हा बसवायला तो जुना मेळ

अशी हास्य नको आणू गालातल्या गालात
नाही करायच आहेत मला तसे ते हालात

पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर
मला पुन्हा सोडून जाव लागेल हे नवं शहरं

हल्ली नाही आवडत मला ते गुलाबी अत्तर
गुलाब आणि काट्यामधे असु दे थोड अंतर

नकोत मला त्या पुन्हा सुखद श्रावणाच्या धारा
आवरुन घेतलाय मी कधीच तो सारा पसारा

पुन्हा नको मिळवूस नजरेला ही तुझी नजर
मला पुन्हा सोडून जाव लागेल हे नवं शहर

                     -आकाश जाधव (कविराज)

©Akash Jadhav

#Night

0 Love

काही चं आराध्य दैवत आहे साई माझ्या साठी सर्वस आहे माझी आई नऊ महिने तिने गर्भात होते वाढवले म्हणून तर मी हे सुंदर जग पाहिले नाही तर पृथ्वी गोल कि चपट मला नसते उमगले!! तिच्या मुळे हे माझे अस्तित्व आहे तिच्या मुळे च जगण्याला अर्थ आहे तिच्या चरणी करतो मी हे जीवन अपर्ण ति पहाते मला च पाहत नाही आता दपर्ण कारण मी आहे तिचेच तर प्रतिबिंब!! तिच्या पदरात आड लपतछपत होतो बापापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो तिच्या चेहऱ्यावर एक नवे तेज होते जगण्याला नवे कारण मिळाले होते दु:ख जाऊन सुख तिच्या अंगणात हसत खेळत पुन्हा बागडत जे होते!! ©Akash Jadhav

#कविता #MothersDay  काही चं आराध्य दैवत आहे साई
माझ्या साठी सर्वस आहे माझी आई
नऊ महिने तिने गर्भात होते वाढवले
म्हणून तर मी हे सुंदर जग पाहिले
नाही तर पृथ्वी गोल कि चपट मला नसते उमगले!! 

तिच्या मुळे हे माझे अस्तित्व आहे
तिच्या मुळे च जगण्याला अर्थ आहे
तिच्या चरणी करतो मी हे जीवन अपर्ण
ति पहाते मला च पाहत नाही आता दपर्ण
कारण मी आहे  तिचेच तर प्रतिबिंब!! 

तिच्या पदरात आड लपतछपत होतो
बापापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो
तिच्या चेहऱ्यावर एक नवे तेज होते
जगण्याला नवे कारण मिळाले होते
दु:ख जाऊन सुख तिच्या अंगणात 
हसत खेळत पुन्हा बागडत जे होते!!

©Akash Jadhav

वाद नको संवाद हवा.... का हवा हिंदू -मुस्लिम वरून वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद का घालता आपापसात आपल्या च देशात राडे का करता स्वतः ला नको तिथे उघडे नागडे!! १!! तूमची जशी गीता तसचं त्याच कुराण दोन्ही धर्मात दोघांना सर्वोच्च मान तुझ्याकडे आहे पुजारी तर त्याच्याकडे काझी का ठेवता दोंघामधे नको ती नाराजी!!२!! का हवा हिंदू मुस्लिम वरून वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद कुणी ठरवला त्याचा हिरवा तुझा भगवा कुणी काढला हा नको तो फतवा तू तुझ्या धर्मासी राखतो इमान मग त्याला का ठरवतो तू बदनाम!!३!! तूला आवडतो मोहम्मद रफी त्याला आवडते मंगेशकर लता तरीही का मग नाही तो वाद घालत बसता तूझा आवडता जहिर त्याचा आवडता सचिन तूला आवडे अजय -अतुल त्याला आवडे रेहमान !! ४!! का हवा हिंदू मुस्लिम वरुन वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद तुझ्या अंगणी बघ तुळशीची रास पाच वेळची नमाज त्याच्या साठी खास त्याच्या कडे बनतो गोड शिर खुरमा तुझ्याकडे उपवासाला असतो तिखड उपमा !! ५!! त्याने केली तर ती ठरते टीका मग तुम्ही का काढता त्याच्या चुका तुला -त्याला प्रिय आहेत अब्दुल कलाम कोणी कुणाला समजू नये इथे गुलाम तु दोन्ही हातांनी करतोस नमस्कार त्याची दुआ पण ठरते खूप असरदार!! ६!! ©Akash Jadhav

#कविता #Mic  वाद नको संवाद हवा.... 

का हवा हिंदू -मुस्लिम वरून वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
का घालता आपापसात आपल्या च देशात राडे
का करता स्वतः ला नको तिथे उघडे नागडे!! १!! 

तूमची जशी गीता तसचं त्याच कुराण
दोन्ही धर्मात दोघांना सर्वोच्च मान
तुझ्याकडे आहे पुजारी तर त्याच्याकडे काझी
का ठेवता दोंघामधे नको ती नाराजी!!२!! 

का हवा हिंदू मुस्लिम वरून वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
कुणी ठरवला त्याचा हिरवा तुझा भगवा
कुणी काढला हा नको तो फतवा
तू तुझ्या धर्मासी राखतो इमान
मग त्याला का ठरवतो तू बदनाम!!३!! 

तूला आवडतो मोहम्मद रफी त्याला 
आवडते मंगेशकर लता
तरीही का मग नाही तो 
वाद घालत बसता
तूझा आवडता जहिर त्याचा आवडता सचिन
तूला आवडे अजय -अतुल त्याला आवडे रेहमान !! ४!!

का हवा हिंदू मुस्लिम वरुन वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
तुझ्या अंगणी बघ  तुळशीची रास
पाच वेळची नमाज त्याच्या साठी खास
त्याच्या कडे बनतो गोड शिर खुरमा
तुझ्याकडे उपवासाला असतो तिखड उपमा !! ५!! 

त्याने केली तर ती ठरते टीका
मग तुम्ही का काढता त्याच्या चुका
तुला -त्याला प्रिय आहेत अब्दुल कलाम
कोणी कुणाला समजू नये इथे गुलाम
तु दोन्ही हातांनी करतोस नमस्कार
त्याची दुआ पण ठरते खूप असरदार!! ६!!

©Akash Jadhav

#Mic

1 Love

भर ले तू अब तेरे पंखों में उडान तुझे आसमां तक पोहचना हैं अब ये धरती तेरे लिए कम पड़ रही हैं!! तूझे चार दिवारों में कैद होकर नहीं हैं रहना हवा संग अपना रुख़ तुझे बदलना है किसी के बातों पर तू यकीन मत कर तेरा हौसला तू बुलंद रख वक्त को तूझे अपने और झुकाना हैं!! तू अपने वसूलो पे चल दौनों हाथों से सब को तुझे भर भर के देना है तेरी झोली खाली हो पर दुआओं की कमी कभी ना रहे गी!! भर ले तू अब तेरे पंखों पे उडान तुझे आसमां तक पोहचना हैं अब धरती तेरे लिए कम पड़ रही हैं!! माँ बाप का रहेगा तेरे सर पर आशिर्वाद फिर कोई नहीं कर सकता तुझे बबार्द तूझे रहना है सदा के लिए आबाद!! भर ले तू अपने पंखों में उडान!! ©Akash Jadhav

#कविता #Sunrise  भर ले तू अब 
तेरे पंखों में उडान
तुझे आसमां तक 
पोहचना हैं
अब ये धरती तेरे लिए
कम पड़ रही हैं!! 

तूझे चार दिवारों में 
कैद होकर नहीं हैं रहना
हवा संग अपना
रुख़ तुझे बदलना है

किसी के बातों पर
तू यकीन मत कर
तेरा हौसला तू बुलंद रख
वक्त को तूझे अपने और
झुकाना हैं!! 

तू अपने वसूलो पे चल
दौनों हाथों से सब को
तुझे भर भर के देना है
तेरी झोली खाली हो 
पर दुआओं की कमी
कभी ना रहे गी!! 

भर ले तू अब 
तेरे पंखों पे उडान
तुझे आसमां तक 
पोहचना हैं
अब धरती तेरे लिए
कम पड़ रही हैं!! 

माँ बाप का रहेगा तेरे
सर पर आशिर्वाद
फिर कोई नहीं कर 
सकता तुझे बबार्द
तूझे रहना है 
सदा के लिए आबाद!! 
भर ले तू अपने 
पंखों में उडान!!

©Akash Jadhav

#Sunrise

0 Love

सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही काही ना इथे दुसरा पर्याय उरत नाही आणि नंतर नशीबला दोष देऊन चालत नाही चार बुक वाचूनही अर्थ लागत नाही तेव्हा अनुभव च तुला मार्ग दाखवतो भरकटलेल्या तुझ्या पावलानां योग्य ति दिशा देतो!! -आकाश जाधव ©Akash Jadhav

#विचार #alone  सारचं तुझ्या मना सारखे घडत नाही
काही ना इथे दुसरा पर्याय उरत नाही
आणि नंतर नशीबला दोष देऊन चालत नाही
चार बुक वाचूनही अर्थ लागत नाही
तेव्हा अनुभव च तुला मार्ग दाखवतो
भरकटलेल्या तुझ्या पावलानां
योग्य ति दिशा देतो!! 
-आकाश जाधव

©Akash Jadhav

#alone

0 Love

Trending Topic