किती गोड आहे ना हे 'तुझं' फक्त 'माझं' असणं विचार त | मराठी Love

"किती गोड आहे ना हे 'तुझं' फक्त 'माझं' असणं विचार तुझा करतांना माझं गालातल्या गालात हसणं स्मितहास्य ओठांच्या गुलाब पाकळया खुलवतं मन पाखरू स्वच्छंदी तुझ्या अंगणी विहारतं. To my sweetheart Happy Chocolate day🍫❤️ ©Aparna Mande"

 किती गोड आहे ना हे
'तुझं' फक्त 'माझं' असणं
विचार तुझा करतांना
माझं गालातल्या गालात हसणं

स्मितहास्य ओठांच्या
गुलाब पाकळया खुलवतं
मन पाखरू स्वच्छंदी तुझ्या अंगणी विहारतं.

To my sweetheart 
Happy Chocolate day🍫❤️

©Aparna Mande

किती गोड आहे ना हे 'तुझं' फक्त 'माझं' असणं विचार तुझा करतांना माझं गालातल्या गालात हसणं स्मितहास्य ओठांच्या गुलाब पाकळया खुलवतं मन पाखरू स्वच्छंदी तुझ्या अंगणी विहारतं. To my sweetheart Happy Chocolate day🍫❤️ ©Aparna Mande

#happy_chocolate_day

People who shared love close

More like this

Trending Topic