आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची पावती दुसऱ्याच्या | मराठी मत आणि विचार

"आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची पावती दुसऱ्याच्या नावावर फाडुन, नशिबाला दोष देऊन फार काळ पळ काढुन चालणार नाही. . . भिडायला हवं_जबाबदारी घ्यायला हवी. ©Vinayak Satuse"

 आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची 
पावती दुसऱ्याच्या नावावर फाडुन,
नशिबाला दोष देऊन फार काळ पळ काढुन चालणार नाही.
.
.
भिडायला हवं_जबाबदारी घ्यायला हवी.

©Vinayak Satuse

आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची पावती दुसऱ्याच्या नावावर फाडुन, नशिबाला दोष देऊन फार काळ पळ काढुन चालणार नाही. . . भिडायला हवं_जबाबदारी घ्यायला हवी. ©Vinayak Satuse

#SunSet

People who shared love close

More like this

Trending Topic