Vinayak Satuse

Vinayak Satuse

writer..!speaker

  • Latest
  • Popular
  • Video

आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची पावती दुसऱ्याच्या नावावर फाडुन, नशिबाला दोष देऊन फार काळ पळ काढुन चालणार नाही. . . भिडायला हवं_जबाबदारी घ्यायला हवी. ©Vinayak Satuse

#मराठीविचार #SunSet  आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची 
पावती दुसऱ्याच्या नावावर फाडुन,
नशिबाला दोष देऊन फार काळ पळ काढुन चालणार नाही.
.
.
भिडायला हवं_जबाबदारी घ्यायला हवी.

©Vinayak Satuse

#SunSet

15 Love

Village Life hi5 काही तांत्रिक अडचणींमुळे 8378815158 मोबाईल नंबर बंद करण्यात आला आहे. कायम संपर्कासाठी "9766498212" ची सेवा चालु आहे ©Vinayak Satuse

#मराठीविचार #villagelife  Village Life hi5
काही तांत्रिक अडचणींमुळे
8378815158 
मोबाईल नंबर बंद करण्यात आला आहे.
 कायम संपर्कासाठी 
"9766498212"
ची सेवा चालु आहे

©Vinayak Satuse

#villagelife

11 Love

शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला.. की कोणीतरी खुप प्रेम करत होतं माझ्यावर... कधी भेटणार नव्हते मी त्याला तरी पण मला मिळवण्यासाठी खुप धडपड करत होता तो वेडा...🤞 ©Vinayak Satuse

#मराठीकविता #samandar  शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला..
की कोणीतरी खुप प्रेम करत होतं माझ्यावर...
कधी भेटणार नव्हते मी त्याला तरी पण मला मिळवण्यासाठी खुप धडपड करत होता तो वेडा...🤞

©Vinayak Satuse

#samandar

15 Love

पाच - पन्नास पासून माणसं जोडत गेलो आज असंख्य आपल्या माणसांची सुंदर माळ तयार झाली आहे.💯🥰👏 . काल पासून ते आतापर्यंत countless शुभेच्छा मिळत आहे...💗🤗 (call/fb/wht.sp/celebration) . आपले प्रेम आणि शब्दरूपी शुभेच्छांनी मन भारावुन गेलं आहे..! . Lu all of u🥰💗 Thanks for wishing on my birthday..! ©Vinayak Satuse

#मराठीविचार #Morning  पाच - पन्नास पासून माणसं जोडत गेलो 
आज असंख्य आपल्या माणसांची
 सुंदर माळ तयार झाली आहे.💯🥰👏
.
काल पासून ते आतापर्यंत countless शुभेच्छा मिळत आहे...💗🤗
(call/fb/wht.sp/celebration)
.
आपले प्रेम आणि शब्दरूपी शुभेच्छांनी मन भारावुन गेलं आहे..!
.
Lu all of u🥰💗
Thanks for wishing on my birthday..!

©Vinayak Satuse

#Morning

10 Love

पाच - पन्नास पासून माणसं जोडत गेलो आज असंख्य आपल्या माणसांची, सुंदर माळ तयार झाली आहे.💯🥰👏 . काल पासून ते आतापर्यंत countless शुभेच्छा मिळत आहे💗🤗 (call/fb/wht.sp/celebration) . आपले प्रेम आणि शब्दरूपी शुभेच्छांनी मन भारावुन गेलं आहे..! Lu all of u🥰💗 *Thanks for wishing on my birthday..!*✨ ©Vinayak Satuse

#मराठीसस्पेन्स #HappyBirthdayJagjitSingh  पाच - पन्नास पासून माणसं जोडत गेलो आज 
असंख्य आपल्या माणसांची,
सुंदर माळ तयार झाली आहे.💯🥰👏
.
काल पासून ते आतापर्यंत countless शुभेच्छा मिळत आहे💗🤗
(call/fb/wht.sp/celebration)
.
आपले प्रेम आणि शब्दरूपी शुभेच्छांनी 
मन भारावुन गेलं आहे..!

Lu all of u🥰💗
*Thanks for wishing on my birthday..!*✨

©Vinayak Satuse

यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या लोकांशी चांगलाच व्यवहार कर, . . कारण उतरताना ते सर्वजण परत भेटणार आहेत. ©Vinayak Satuse

#मराठीविचार #Travel  यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या
 लोकांशी चांगलाच व्यवहार कर,
.
.
कारण उतरताना ते सर्वजण परत भेटणार आहेत.

©Vinayak Satuse

#Travel

7 Love

Trending Topic