*........ कविता......?* का गं तु अशी सोडुन गेलीस क

"*........ कविता......?* का गं तु अशी सोडुन गेलीस काळीज माझं तुडवून गेलीस खोलवर जख्मा रूजवूण गेलीस आसवांचा पाझर फोडुन गेलीस..... का गं तु अशी सोडुन गेलीस स्वप्न जिवनाचं जाळुन गेलीस नशिबाचा चंद्र घेऊन गेलीस दुःखी अमावस्या लावुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस अर्ध्या वाटेत हात सोडून गेलीस दिलेलं वचन विसरून गेलीस धागा नात्याचा उसवुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस फुलास प्रितीच्या सुकवून गेलीस भोळ्या मनास विसरून गेलीस वेडा बनवुन निघुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस गालावरचं हसन घेऊन गेलीस भावना मनाच्या सोलुन गेलीस पाखराचे पंख छाटून गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस विष प्रेमाचं पाझुन गेलीस श्वासातला श्वास घेवुन गेलीस देह आत्म्याचा जाळुन गेलीस..... का गं तु येवढी निष्ठुर झालीस निष्ठुर मनाने निघुन गेलीस का गं तु अशी सोडुन गेलीस....... अक्षय भोसले (बारामती ©Akshay Bhosale"

 *........ कविता......?*
का गं तु अशी सोडुन गेलीस
काळीज माझं तुडवून गेलीस
 
         खोलवर जख्मा रूजवूण गेलीस
आसवांचा पाझर फोडुन गेलीस.....

का गं तु अशी सोडुन गेलीस
स्वप्न जिवनाचं जाळुन गेलीस

        नशिबाचा चंद्र घेऊन गेलीस
दुःखी अमावस्या लावुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
अर्ध्या वाटेत हात सोडून गेलीस

          दिलेलं वचन विसरून गेलीस
धागा नात्याचा उसवुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
फुलास प्रितीच्या सुकवून गेलीस

         भोळ्या मनास विसरून गेलीस
वेडा बनवुन निघुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
गालावरचं हसन घेऊन गेलीस

        भावना मनाच्या सोलुन गेलीस
पाखराचे पंख छाटून गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
विष प्रेमाचं पाझुन गेलीस

         श्वासातला श्वास घेवुन गेलीस
देह आत्म्याचा जाळुन गेलीस.....

का गं तु  येवढी निष्ठुर झालीस 
निष्ठुर मनाने निघुन गेलीस
        का गं तु अशी सोडुन गेलीस.......
                   अक्षय भोसले
               (बारामती

©Akshay Bhosale

*........ कविता......?* का गं तु अशी सोडुन गेलीस काळीज माझं तुडवून गेलीस खोलवर जख्मा रूजवूण गेलीस आसवांचा पाझर फोडुन गेलीस..... का गं तु अशी सोडुन गेलीस स्वप्न जिवनाचं जाळुन गेलीस नशिबाचा चंद्र घेऊन गेलीस दुःखी अमावस्या लावुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस अर्ध्या वाटेत हात सोडून गेलीस दिलेलं वचन विसरून गेलीस धागा नात्याचा उसवुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस फुलास प्रितीच्या सुकवून गेलीस भोळ्या मनास विसरून गेलीस वेडा बनवुन निघुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस गालावरचं हसन घेऊन गेलीस भावना मनाच्या सोलुन गेलीस पाखराचे पंख छाटून गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस विष प्रेमाचं पाझुन गेलीस श्वासातला श्वास घेवुन गेलीस देह आत्म्याचा जाळुन गेलीस..... का गं तु येवढी निष्ठुर झालीस निष्ठुर मनाने निघुन गेलीस का गं तु अशी सोडुन गेलीस....... अक्षय भोसले (बारामती ©Akshay Bhosale

#WalkingInWoods

People who shared love close

More like this

Trending Topic