Akshay Bhosale

Akshay Bhosale

  • Latest
  • Popular
  • Video

........गझल....... कवळी रात्र ,हळवी तु नभी शुक्राची चांदणी तु कृष्णाची राधा, बावरी तु स्वर्गी अप्सरा, सावळी तु हिवाळा, उन्हाळा पाऊसाळा तु, गुलाबी हवेचा, झोपाळा तु मोगरा जाई, जुई गं तु चंदनी दरवळ सुगंध तु, निर्मळ सागर, बादल तु खळ खळत्या लाटेचा आनंद तु, प्रितीचा मधाळ, गोडवा तु दडलेल्या मनातील, भावना तु, भावना मनातील, गझल तु उसळत्या शब्दांचा कीनारा तु, फुलपाखरू, बगीचा फुलांचा तु पाखरांच्या मिलनांची, सावली तु, झाकळत्या सुर्याची, कीरण तु कमळ कळीच, फुलनं तु, रूसरी,लाजरी परि गं तु हृदयाची माझ्या, राज कुमारी तु. अक्षय भोसले. बारामती. ©Akshay Bhosale

#Star  ........गझल.......
कवळी रात्र ,हळवी तु
नभी शुक्राची चांदणी तु

कृष्णाची राधा, बावरी तु
स्वर्गी अप्सरा, सावळी तु

हिवाळा, उन्हाळा पाऊसाळा तु,
गुलाबी हवेचा, झोपाळा तु

मोगरा जाई,  जुई गं तु
चंदनी दरवळ सुगंध तु,

निर्मळ सागर, बादल तु
खळ खळत्या लाटेचा आनंद तु, 

प्रितीचा मधाळ, गोडवा तु
दडलेल्या मनातील, भावना तु,

भावना मनातील, गझल तु
उसळत्या शब्दांचा कीनारा तु,

फुलपाखरू, बगीचा फुलांचा तु
पाखरांच्या मिलनांची, सावली तु,

झाकळत्या सुर्याची, कीरण तु
कमळ कळीच, फुलनं तु,

रूसरी,लाजरी परि गं तु
हृदयाची माझ्या,  राज कुमारी तु.

                      अक्षय भोसले.
                बारामती.

©Akshay Bhosale

#Star

3 Love

*........ कविता......?* का गं तु अशी सोडुन गेलीस काळीज माझं तुडवून गेलीस खोलवर जख्मा रूजवूण गेलीस आसवांचा पाझर फोडुन गेलीस..... का गं तु अशी सोडुन गेलीस स्वप्न जिवनाचं जाळुन गेलीस नशिबाचा चंद्र घेऊन गेलीस दुःखी अमावस्या लावुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस अर्ध्या वाटेत हात सोडून गेलीस दिलेलं वचन विसरून गेलीस धागा नात्याचा उसवुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस फुलास प्रितीच्या सुकवून गेलीस भोळ्या मनास विसरून गेलीस वेडा बनवुन निघुन गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस गालावरचं हसन घेऊन गेलीस भावना मनाच्या सोलुन गेलीस पाखराचे पंख छाटून गेलीस.... का गं तु अशी सोडुन गेलीस विष प्रेमाचं पाझुन गेलीस श्वासातला श्वास घेवुन गेलीस देह आत्म्याचा जाळुन गेलीस..... का गं तु येवढी निष्ठुर झालीस निष्ठुर मनाने निघुन गेलीस का गं तु अशी सोडुन गेलीस....... अक्षय भोसले (बारामती ©Akshay Bhosale

#WalkingInWoods  *........ कविता......?*
का गं तु अशी सोडुन गेलीस
काळीज माझं तुडवून गेलीस
 
         खोलवर जख्मा रूजवूण गेलीस
आसवांचा पाझर फोडुन गेलीस.....

का गं तु अशी सोडुन गेलीस
स्वप्न जिवनाचं जाळुन गेलीस

        नशिबाचा चंद्र घेऊन गेलीस
दुःखी अमावस्या लावुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
अर्ध्या वाटेत हात सोडून गेलीस

          दिलेलं वचन विसरून गेलीस
धागा नात्याचा उसवुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
फुलास प्रितीच्या सुकवून गेलीस

         भोळ्या मनास विसरून गेलीस
वेडा बनवुन निघुन गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
गालावरचं हसन घेऊन गेलीस

        भावना मनाच्या सोलुन गेलीस
पाखराचे पंख छाटून गेलीस....

का गं तु अशी सोडुन गेलीस
विष प्रेमाचं पाझुन गेलीस

         श्वासातला श्वास घेवुन गेलीस
देह आत्म्याचा जाळुन गेलीस.....

का गं तु  येवढी निष्ठुर झालीस 
निष्ठुर मनाने निघुन गेलीस
        का गं तु अशी सोडुन गेलीस.......
                   अक्षय भोसले
               (बारामती

©Akshay Bhosale

...जरा माणसात यारे ..जरा माणसात या... .जाती-धर्मात जाती यतेची दंगली घडवणाऱ्या,मनुवादी विचारांच्या नासलेल्या बुध्दीच्या गाढवांनो, .छञपती शिवरायांच्या फुले-शाहु आंबेडकरांच्या अशा अनेक महा-मानवांच्या विचारांची आणि पुतळ्यांची विठंबना करनाऱ्या भडव्यांनो, .जरा माणसात यारे जरा माणसात या........... पांढरी- शुभरी कपडे नेसुन,हात पाय जोडुन,आश्वसने झाडुन,मोठा मोठाली भाषने ठोकुन जनतेच्या मतांवर निवडणूक लढुन त्यांचीच पिळवुणुक फसवणुक करणाऱ्या हारमखोर मंञ्या संञ्या नेत्यांनो, .जरा माणसात यारे जरा माणसात या....... खाकी वर्दी वाल्या रं,काळ्या कोट वाल्या, सरकारी हुद्या वाल्या रं,खाजगी हुद्या वाल्या टेबला खालचा भाड खाणाऱ्या, भ्रष्टाचार चाटनाऱ्या लाचार कुञ्यांनो .जरा माणसात यारे जरा माणसात या......... आया-बहीनींची छेड छाड काढणाऱ्या रोड-रोमीयो माकडांनो, अबरू-इज्जत लुटनाऱ्या वासनांच्या भुकेल्या गिदाडांनो जाच-हाट करणाऱ्या,अत्याचार करणाऱ्या, गर्भ पात करणाऱ्या ना मर्द स्वार्थी लाडग्यांनो, .जरा माणसात यारे जरा माणसात या....... बूवा-बाजी करणाऱ्या,लिंबु-मीर्ची मारणाऱ्या, करनी-धरनी करणाऱ्या देव दुतांच्या नावावर लुटा-लुट करणाऱ्या, स्वार्था पोटी बळी बकरी घेणाऱ्या राक्षसी गणांच्या,अंधश्रध्देच्या विचारांनो जरा माणसात यारे जरा माणसात या......... विचार करा जरा,आचार करा भारत मातेचा विकास करा, मनाने,तनाने,मानसीक विचाराने फक्त आणि फक्त तुम्ही भारतीय व्हा, जरा माणसात यारे जरा माणसात या....‌.. स्वाभिमानी मनाचा,ताट मानेचा पुरोगामी विचाराचा सच्चा भारतीय व्हा रे तुम्ही भारतीय व्हा........... आणि मानुस बणुनी माणसात या, जरा माणसात यारे जरा माणसात या....... कवी/अक्षय भोसले दि.०५/०२/२०२१ (बारामती) ©Akshay Bhosale

#lockdown2021  ...जरा माणसात यारे
           ..जरा माणसात या...
.जाती-धर्मात जाती यतेची दंगली घडवणाऱ्या,मनुवादी विचारांच्या नासलेल्या बुध्दीच्या गाढवांनो,
             .छञपती शिवरायांच्या
फुले-शाहु आंबेडकरांच्या अशा अनेक महा-मानवांच्या विचारांची आणि पुतळ्यांची विठंबना करनाऱ्या भडव्यांनो,
    .जरा माणसात यारे
जरा माणसात या...........
पांढरी- शुभरी कपडे नेसुन,हात पाय जोडुन,आश्वसने झाडुन,मोठा मोठाली भाषने ठोकुन जनतेच्या मतांवर निवडणूक लढुन त्यांचीच पिळवुणुक फसवणुक करणाऱ्या हारमखोर मंञ्या संञ्या नेत्यांनो,
          .जरा माणसात यारे
  जरा माणसात या.......
खाकी वर्दी वाल्या रं,काळ्या कोट वाल्या,
सरकारी हुद्या वाल्या रं,खाजगी हुद्या वाल्या
टेबला खालचा भाड खाणाऱ्या,
भ्रष्टाचार चाटनाऱ्या लाचार कुञ्यांनो
         .जरा माणसात यारे
जरा माणसात या.........
आया-बहीनींची छेड छाड काढणाऱ्या रोड-रोमीयो माकडांनो,
अबरू-इज्जत लुटनाऱ्या वासनांच्या भुकेल्या गिदाडांनो
जाच-हाट करणाऱ्या,अत्याचार करणाऱ्या,
गर्भ पात करणाऱ्या ना मर्द स्वार्थी लाडग्यांनो,
                    .जरा माणसात यारे
जरा माणसात या.......
बूवा-बाजी करणाऱ्या,लिंबु-मीर्ची मारणाऱ्या,
करनी-धरनी करणाऱ्या
देव दुतांच्या नावावर लुटा-लुट करणाऱ्या,
स्वार्था पोटी बळी बकरी घेणाऱ्या राक्षसी गणांच्या,अंधश्रध्देच्या विचारांनो
            जरा माणसात यारे
जरा माणसात या.........
विचार करा जरा,आचार करा भारत मातेचा विकास करा,
मनाने,तनाने,मानसीक विचाराने फक्त आणि फक्त तुम्ही भारतीय व्हा,
    जरा माणसात यारे
जरा माणसात या....‌..
स्वाभिमानी मनाचा,ताट मानेचा
पुरोगामी विचाराचा सच्चा भारतीय व्हा रे तुम्ही
भारतीय व्हा...........
आणि
मानुस बणुनी माणसात या,
जरा माणसात यारे
जरा माणसात या.......
                 कवी/अक्षय भोसले
              दि.०५/०२/२०२१
             (बारामती)

©Akshay Bhosale

जरा माणसात यारे, जरा माणसात या..... #lockdown2021

5 Love

प्रधानमंत्री जी मोदी जी, तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला कोरोना पाहुन तुम्हाला हसला हसला तो हसला पण जनतेलाच डसला हे काय करूण मोदी जी तुम्ही वं बसला दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला पण कोरोना जागचा नाही वं हटला हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला मोदी जी, आज तुमच्या माहागाईने मारलं अन् कोरोनाने जाळलं खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं..... अक्षय भोसले बारामती.. ©Akshay Bhosale

#BaatPMSe  प्रधानमंत्री जी मोदी जी,

तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला
कोरोना पाहुन तुम्हाला हसला
 हसला तो हसला पण जनतेलाच डसला
हे काय करूण मोदी जी
तुम्ही वं बसला

दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला
पण कोरोना जागचा नाही वं हटला

              हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला
अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला

मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला
पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला

            मोदी जी,
आज तुमच्या माहागाईने मारलं
अन् कोरोनाने जाळलं
खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं.....

               अक्षय भोसले
                   बारामती..

©Akshay Bhosale

#BaatPMSe

3 Love

Dear Prime Minister मोदी जी, तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला कोरोना पाहुन तुम्हाला हसला हसला तो हसला पण जनतेलाच डसला हे काय करूण मोदी जी तुम्ही वं बसला दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला पण कोरोना जागचा नाही वं हटला हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला मोदी जी, आज तुमच्या माहागाईने मारलं अन् कोरोनाने जाळलं खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं..... अक्षय भोसले बारामती.. ©Akshay Bhosale

#BaatPMSe  Dear Prime Minister मोदी जी,

तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला
कोरोना पाहुन तुम्हाला हसला
 हसला तो हसला पण जनतेलाच डसला
हे काय करूण मोदी जी
तुम्ही वं बसला

दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला
पण कोरोना जागचा नाही वं हटला

              हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला
अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला

मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला
पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला

            मोदी जी,
आज तुमच्या माहागाईने मारलं
अन् कोरोनाने जाळलं
खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं.....

               अक्षय भोसले
                   बारामती..

©Akshay Bhosale

#BaatPMSe

2 Love

*...........कविता........* तुला पाहता पाहता गं प्रेम झाले काळजाचे गं फुल झाले नयनांचे गं स्वर्ग झाले हात हाती घेता, जीवाचे नाते झाले.... तुला पाहता पाहता गं प्रेम झाले आयण्याला गं रूप आले चंद्राला गं हसु आले सोबतीने तुझ्या,जिवनाला माझ्या अर्थ आले.... तुला पाहता पाहता गं प्रेम झाले रातीचा गं दिस झाले स्वप्न माझे जागे झाले येता नजरे समोर तु,स्वर्गि अप्सरा गं वाटे..... तुला पाहता पाहता गं प्रेम झाले शितीजाला गं बहर आले पाऊसाला गं सुर आले हसता गाली तुझ्या गं, इंद्रधणुष्याचे रंग आले.... तुला पाहता पाहता गं प्रेम झाले कवि मनाचे गं गित झाले धड धड ह्रदयाचे गं संगित झाले तुझ्या अन् माझ्या प्रितला गं, मैञी जीवाचे रंग आले..... तुला पाहता पाहता गं प्रेम झाले साता जल्माचे लव झाले जीव की प्रानाचे श्वास झाले... कवी/ अक्षय भोसले बारामती.. ©Akshay Bhosale

#womensday2021  *...........कविता........*

तुला पाहता पाहता गं प्रेम झाले 
काळजाचे गं फुल झाले
नयनांचे गं स्वर्ग झाले
हात हाती घेता, जीवाचे नाते झाले....

           तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
आयण्याला गं रूप आले
चंद्राला गं हसु आले
सोबतीने  तुझ्या,जिवनाला माझ्या अर्थ आले....

तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
रातीचा गं दिस झाले
स्वप्न माझे जागे झाले
येता नजरे समोर तु,स्वर्गि अप्सरा गं वाटे.....

                   तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
शितीजाला गं बहर आले
पाऊसाला गं सुर आले
हसता गाली तुझ्या गं, इंद्रधणुष्याचे रंग आले....

तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
कवि मनाचे गं गित झाले
धड धड ह्रदयाचे गं संगित झाले
तुझ्या अन् माझ्या प्रितला गं, मैञी जीवाचे रंग आले.....

                 तुला पाहता पाहता गं प्रेम झाले
साता जल्माचे लव झाले
जीव की प्रानाचे श्वास झाले...

कवी/ अक्षय भोसले
बारामती..

©Akshay Bhosale
Trending Topic