Dear Prime Minister मोदी जी, तुमचा टाळ्या-थाळ्यां

"Dear Prime Minister मोदी जी, तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला कोरोना पाहुन तुम्हाला हसला हसला तो हसला पण जनतेलाच डसला हे काय करूण मोदी जी तुम्ही वं बसला दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला पण कोरोना जागचा नाही वं हटला हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला मोदी जी, आज तुमच्या माहागाईने मारलं अन् कोरोनाने जाळलं खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं..... अक्षय भोसले बारामती.. ©Akshay Bhosale"

 Dear Prime Minister मोदी जी,

तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला
कोरोना पाहुन तुम्हाला हसला
 हसला तो हसला पण जनतेलाच डसला
हे काय करूण मोदी जी
तुम्ही वं बसला

दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला
पण कोरोना जागचा नाही वं हटला

              हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला
अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला

मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला
पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला

            मोदी जी,
आज तुमच्या माहागाईने मारलं
अन् कोरोनाने जाळलं
खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं.....

               अक्षय भोसले
                   बारामती..

©Akshay Bhosale

Dear Prime Minister मोदी जी, तुमचा टाळ्या-थाळ्यांचा वं डाव फसला कोरोना पाहुन तुम्हाला हसला हसला तो हसला पण जनतेलाच डसला हे काय करूण मोदी जी तुम्ही वं बसला दिवा बत्ती वीझवुन अंधार फासला पण कोरोना जागचा नाही वं हटला हटला नाही म्हणुन तुम्ही लाँकडाऊन टाकला अन् अर्थ-वेवस्थेला वं नागोबा डसला मगं तुम्ही अन् लाँकडाऊन चटकन उठला पण सामन्य जनतेचा काम-धंदा हठला मोदी जी, आज तुमच्या माहागाईने मारलं अन् कोरोनाने जाळलं खरचं वं आज तुमचे अच्छे दिन पाहीलं..... अक्षय भोसले बारामती.. ©Akshay Bhosale

#BaatPMSe

People who shared love close

More like this

Trending Topic