मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे । भक्तीचा कळस शोभ | मराठी कविता

"मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे । भक्तीचा कळस शोभतो राऊळी । उद्धरीले कुळ अनंत जन्मीचे । गाथा पारायणे रक्षी पांडुरंग । अभंगाचे शब्दी सामर्थ महान । मानवतेचा विचार भरला पानोपान । गाथा अभंगाची अमृत प्राशन । घडो सदा भक्ती गाथेचे वाचन । भेटे आनंदी रंगला विठ्ठल श्रीरंग I ✍️अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase"

 मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे ।
भक्तीचा कळस शोभतो राऊळी ।
उद्धरीले कुळ अनंत जन्मीचे ।
गाथा पारायणे रक्षी पांडुरंग ।
अभंगाचे शब्दी सामर्थ महान ।
मानवतेचा विचार भरला पानोपान ।
गाथा अभंगाची अमृत प्राशन ।
घडो सदा भक्ती गाथेचे वाचन ।
भेटे आनंदी रंगला विठ्ठल श्रीरंग I
✍️अमोल तपासे, नागपूर

©Amol Tapase

मंदिर पवित्र तुकोबांच्या गाथांचे । भक्तीचा कळस शोभतो राऊळी । उद्धरीले कुळ अनंत जन्मीचे । गाथा पारायणे रक्षी पांडुरंग । अभंगाचे शब्दी सामर्थ महान । मानवतेचा विचार भरला पानोपान । गाथा अभंगाची अमृत प्राशन । घडो सदा भक्ती गाथेचे वाचन । भेटे आनंदी रंगला विठ्ठल श्रीरंग I ✍️अमोल तपासे, नागपूर ©Amol Tapase

People who shared love close

More like this

Trending Topic