काही चं आराध्य दैवत आहे साई माझ्या साठी सर्वस आहे | मराठी कविता

"काही चं आराध्य दैवत आहे साई माझ्या साठी सर्वस आहे माझी आई नऊ महिने तिने गर्भात होते वाढवले म्हणून तर मी हे सुंदर जग पाहिले नाही तर पृथ्वी गोल कि चपट मला नसते उमगले!! तिच्या मुळे हे माझे अस्तित्व आहे तिच्या मुळे च जगण्याला अर्थ आहे तिच्या चरणी करतो मी हे जीवन अपर्ण ति पहाते मला च पाहत नाही आता दपर्ण कारण मी आहे तिचेच तर प्रतिबिंब!! तिच्या पदरात आड लपतछपत होतो बापापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो तिच्या चेहऱ्यावर एक नवे तेज होते जगण्याला नवे कारण मिळाले होते दु:ख जाऊन सुख तिच्या अंगणात हसत खेळत पुन्हा बागडत जे होते!! ©Akash Jadhav"

 काही चं आराध्य दैवत आहे साई
माझ्या साठी सर्वस आहे माझी आई
नऊ महिने तिने गर्भात होते वाढवले
म्हणून तर मी हे सुंदर जग पाहिले
नाही तर पृथ्वी गोल कि चपट मला नसते उमगले!! 

तिच्या मुळे हे माझे अस्तित्व आहे
तिच्या मुळे च जगण्याला अर्थ आहे
तिच्या चरणी करतो मी हे जीवन अपर्ण
ति पहाते मला च पाहत नाही आता दपर्ण
कारण मी आहे  तिचेच तर प्रतिबिंब!! 

तिच्या पदरात आड लपतछपत होतो
बापापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो
तिच्या चेहऱ्यावर एक नवे तेज होते
जगण्याला नवे कारण मिळाले होते
दु:ख जाऊन सुख तिच्या अंगणात 
हसत खेळत पुन्हा बागडत जे होते!!

©Akash Jadhav

काही चं आराध्य दैवत आहे साई माझ्या साठी सर्वस आहे माझी आई नऊ महिने तिने गर्भात होते वाढवले म्हणून तर मी हे सुंदर जग पाहिले नाही तर पृथ्वी गोल कि चपट मला नसते उमगले!! तिच्या मुळे हे माझे अस्तित्व आहे तिच्या मुळे च जगण्याला अर्थ आहे तिच्या चरणी करतो मी हे जीवन अपर्ण ति पहाते मला च पाहत नाही आता दपर्ण कारण मी आहे तिचेच तर प्रतिबिंब!! तिच्या पदरात आड लपतछपत होतो बापापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो तिच्या चेहऱ्यावर एक नवे तेज होते जगण्याला नवे कारण मिळाले होते दु:ख जाऊन सुख तिच्या अंगणात हसत खेळत पुन्हा बागडत जे होते!! ©Akash Jadhav

#MothersDay

People who shared love close

More like this

Trending Topic