वाद नको संवाद हवा.... का हवा हिंदू -मुस्लिम वरून | मराठी कविता

"वाद नको संवाद हवा.... का हवा हिंदू -मुस्लिम वरून वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद का घालता आपापसात आपल्या च देशात राडे का करता स्वतः ला नको तिथे उघडे नागडे!! १!! तूमची जशी गीता तसचं त्याच कुराण दोन्ही धर्मात दोघांना सर्वोच्च मान तुझ्याकडे आहे पुजारी तर त्याच्याकडे काझी का ठेवता दोंघामधे नको ती नाराजी!!२!! का हवा हिंदू मुस्लिम वरून वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद कुणी ठरवला त्याचा हिरवा तुझा भगवा कुणी काढला हा नको तो फतवा तू तुझ्या धर्मासी राखतो इमान मग त्याला का ठरवतो तू बदनाम!!३!! तूला आवडतो मोहम्मद रफी त्याला आवडते मंगेशकर लता तरीही का मग नाही तो वाद घालत बसता तूझा आवडता जहिर त्याचा आवडता सचिन तूला आवडे अजय -अतुल त्याला आवडे रेहमान !! ४!! का हवा हिंदू मुस्लिम वरुन वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद तुझ्या अंगणी बघ तुळशीची रास पाच वेळची नमाज त्याच्या साठी खास त्याच्या कडे बनतो गोड शिर खुरमा तुझ्याकडे उपवासाला असतो तिखड उपमा !! ५!! त्याने केली तर ती ठरते टीका मग तुम्ही का काढता त्याच्या चुका तुला -त्याला प्रिय आहेत अब्दुल कलाम कोणी कुणाला समजू नये इथे गुलाम तु दोन्ही हातांनी करतोस नमस्कार त्याची दुआ पण ठरते खूप असरदार!! ६!! ©Akash Jadhav"

 वाद नको संवाद हवा.... 

का हवा हिंदू -मुस्लिम वरून वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
का घालता आपापसात आपल्या च देशात राडे
का करता स्वतः ला नको तिथे उघडे नागडे!! १!! 

तूमची जशी गीता तसचं त्याच कुराण
दोन्ही धर्मात दोघांना सर्वोच्च मान
तुझ्याकडे आहे पुजारी तर त्याच्याकडे काझी
का ठेवता दोंघामधे नको ती नाराजी!!२!! 

का हवा हिंदू मुस्लिम वरून वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
कुणी ठरवला त्याचा हिरवा तुझा भगवा
कुणी काढला हा नको तो फतवा
तू तुझ्या धर्मासी राखतो इमान
मग त्याला का ठरवतो तू बदनाम!!३!! 

तूला आवडतो मोहम्मद रफी त्याला 
आवडते मंगेशकर लता
तरीही का मग नाही तो 
वाद घालत बसता
तूझा आवडता जहिर त्याचा आवडता सचिन
तूला आवडे अजय -अतुल त्याला आवडे रेहमान !! ४!!

का हवा हिंदू मुस्लिम वरुन वाद
का होत नाही दोंघामधे चांगला संवाद
तुझ्या अंगणी बघ  तुळशीची रास
पाच वेळची नमाज त्याच्या साठी खास
त्याच्या कडे बनतो गोड शिर खुरमा
तुझ्याकडे उपवासाला असतो तिखड उपमा !! ५!! 

त्याने केली तर ती ठरते टीका
मग तुम्ही का काढता त्याच्या चुका
तुला -त्याला प्रिय आहेत अब्दुल कलाम
कोणी कुणाला समजू नये इथे गुलाम
तु दोन्ही हातांनी करतोस नमस्कार
त्याची दुआ पण ठरते खूप असरदार!! ६!!

©Akash Jadhav

वाद नको संवाद हवा.... का हवा हिंदू -मुस्लिम वरून वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद का घालता आपापसात आपल्या च देशात राडे का करता स्वतः ला नको तिथे उघडे नागडे!! १!! तूमची जशी गीता तसचं त्याच कुराण दोन्ही धर्मात दोघांना सर्वोच्च मान तुझ्याकडे आहे पुजारी तर त्याच्याकडे काझी का ठेवता दोंघामधे नको ती नाराजी!!२!! का हवा हिंदू मुस्लिम वरून वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद कुणी ठरवला त्याचा हिरवा तुझा भगवा कुणी काढला हा नको तो फतवा तू तुझ्या धर्मासी राखतो इमान मग त्याला का ठरवतो तू बदनाम!!३!! तूला आवडतो मोहम्मद रफी त्याला आवडते मंगेशकर लता तरीही का मग नाही तो वाद घालत बसता तूझा आवडता जहिर त्याचा आवडता सचिन तूला आवडे अजय -अतुल त्याला आवडे रेहमान !! ४!! का हवा हिंदू मुस्लिम वरुन वाद का होत नाही दोंघामधे चांगला संवाद तुझ्या अंगणी बघ तुळशीची रास पाच वेळची नमाज त्याच्या साठी खास त्याच्या कडे बनतो गोड शिर खुरमा तुझ्याकडे उपवासाला असतो तिखड उपमा !! ५!! त्याने केली तर ती ठरते टीका मग तुम्ही का काढता त्याच्या चुका तुला -त्याला प्रिय आहेत अब्दुल कलाम कोणी कुणाला समजू नये इथे गुलाम तु दोन्ही हातांनी करतोस नमस्कार त्याची दुआ पण ठरते खूप असरदार!! ६!! ©Akash Jadhav

#Mic

People who shared love close

More like this

Trending Topic