प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ, एकूण एकच ना! मुद्दा फ | मराठी मत आणि विचा

"प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ, एकूण एकच ना! मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा; अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, मला मात्र अजून तितकंस जमत नाही. पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे? #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye"

 प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ,
एकूण एकच ना!
मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा;
अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, 
मला मात्र अजून तितकंस जमत नाही.
पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, 
तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे?

                                               #शाब्दिक.





























.

©Rushikesh Palaye

प्रेम तुझ-माझं, की माझं-तुझ, एकूण एकच ना! मुद्दा फक्त व्यक्त होण्याचा; अन् ते तू प्रत्येक वेळी दाखवून देतेस, मला मात्र अजून तितकंस जमत नाही. पण माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे; हे कळण्या, तुझं माझ्या आयुष्यात असणं नाही का पुरे? #शाब्दिक. . ©Rushikesh Palaye

#Love

People who shared love close

More like this

Trending Topic