White ही भारतभूमी असे आपली माता मन हर्षित होते गीत | मराठी Poetry Vide

"White ही भारतभूमी असे आपली माता मन हर्षित होते गीत तिचे हो गाता हे भाग्य आपले जन्म मिळाला येथे नांदले देव अवतार घेउनी जेथे अवतरले होते येथे राघव सीता पार्थास सांगती येथे माधव गीता जाहले इथे जे संत महात्मे ज्ञानी जगतास चांगला मार्ग दाविला त्यांनी वाहतात येथे गोदा गंगा यमुना धावतात साऱ्या सुपीक भूमी करण्या तीरावर त्यांच्या पीक डोलते छान देतात नद्यांना आईचा हो मान बोलतात सारे जरी वेगळ्या भाषा नांदते तरीही मनात एकच आशा असतात जरीही भिन्न भिन्न ते वेष जाणतो तरीही एक आमचा देश ©जितू "

White ही भारतभूमी असे आपली माता मन हर्षित होते गीत तिचे हो गाता हे भाग्य आपले जन्म मिळाला येथे नांदले देव अवतार घेउनी जेथे अवतरले होते येथे राघव सीता पार्थास सांगती येथे माधव गीता जाहले इथे जे संत महात्मे ज्ञानी जगतास चांगला मार्ग दाविला त्यांनी वाहतात येथे गोदा गंगा यमुना धावतात साऱ्या सुपीक भूमी करण्या तीरावर त्यांच्या पीक डोलते छान देतात नद्यांना आईचा हो मान बोलतात सारे जरी वेगळ्या भाषा नांदते तरीही मनात एकच आशा असतात जरीही भिन्न भिन्न ते वेष जाणतो तरीही एक आमचा देश ©जितू

#happy_independence_day

People who shared love close

More like this

Trending Topic