प्रति,  मा ग्रामविकास अधिकारी/सरपंच साहेब ग्रामप | English Quotes

"प्रति,  मा ग्रामविकास अधिकारी/सरपंच साहेब ग्रामपंचायत पडवी. ता.दौंड, जि.पुणे.   महोदय,       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे इयत्ता पहिली ते चौथी चापट 54 असून शाळेला दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत नाही. सदर संरक्षण भिंत ही 220*120 फूट लांबीची गरजेची आहे.शालेय इमारत व इतर भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला चारही बाजूने संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. तरी ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उर्वरित दोन बाजूंनी शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी. ही नम्र विनंती.                                          .   आपली विश्र्वासू, ©somnath Chavan "

प्रति,  मा ग्रामविकास अधिकारी/सरपंच साहेब ग्रामपंचायत पडवी. ता.दौंड, जि.पुणे.   महोदय,       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे इयत्ता पहिली ते चौथी चापट 54 असून शाळेला दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत नाही. सदर संरक्षण भिंत ही 220*120 फूट लांबीची गरजेची आहे.शालेय इमारत व इतर भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला चारही बाजूने संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. तरी ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उर्वरित दोन बाजूंनी शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी. ही नम्र विनंती.                                          .   आपली विश्र्वासू, ©somnath Chavan

People who shared love close

More like this

Trending Topic