somnath Chavan

somnath Chavan

  • Latest
  • Popular
  • Video
#Quotes  प्रति,

 मा ग्रामविकास अधिकारी/सरपंच साहेब

ग्रामपंचायत पडवी.

ता.दौंड, जि.पुणे.

 

महोदय, 

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे इयत्ता पहिली ते चौथी चापट 54 असून
शाळेला दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत नाही. सदर संरक्षण भिंत ही 220*120 फूट लांबीची
 गरजेची आहे.शालेय इमारत व इतर भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी 
शाळेला चारही बाजूने संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. 
तरी ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 
उर्वरित दोन बाजूंनी शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी.

ही नम्र विनंती.



                                         .                           आपली विश्र्वासू,

©somnath Chavan

प्रति,  मा ग्रामविकास अधिकारी/सरपंच साहेब ग्रामपंचायत पडवी. ता.दौंड, जि.पुणे.   महोदय,       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे इयत्ता पहिली ते चौथी चापट 54 असून शाळेला दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत नाही. सदर संरक्षण भिंत ही 220*120 फूट लांबीची गरजेची आहे.शालेय इमारत व इतर भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला चारही बाजूने संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. तरी ग्रामपंचायत आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत उर्वरित दोन बाजूंनी शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी. ही नम्र विनंती.                                          .   आपली विश्र्वासू, ©somnath Chavan

135 View

वर्चस्व नसलं तरी चालेल #अस्तित्व असलं पाहिजे...! ©somnath Chavan

#अस्तित्व #Quotes  वर्चस्व नसलं तरी चालेल
#अस्तित्व
असलं पाहिजे...!

©somnath Chavan

वर्चस्व नसलं तरी चालेल #अस्तित्व असलं पाहिजे...! ©somnath Chavan

14 Love

😘 गोडं बाळं परी😘 (🎂 Happy birthday🎂) आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!! आयुष्यभरं मी आता...!!!! फक्त घेईनं एवढीचं खबरदारी तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या गोडं बाळा परी...!!! ©somnath Chavan

#Quotes  😘 गोडं बाळं परी😘
               (🎂 Happy birthday🎂)

आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा
झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!!
आयुष्यभरं मी आता...!!!!
फक्त घेईनं एवढीचं खबरदारी
तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा
ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या गोडं बाळा परी...!!!

©somnath Chavan

😘 गोडं बाळं परी😘 (🎂 Happy birthday🎂) आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!! आयुष्यभरं मी आता...!!!! फक्त घेईनं एवढीचं खबरदारी तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या गोडं बाळा परी...!!! ©somnath Chavan

15 Love

#Quotes  😘 गोडं बाळं परी😘
               (🎂 Happy birthday🎂)

आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा
झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!!
आयुष्यभरं मी आता...!!!!
फक्त घेईनं एवढीचं खबरदारी
तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा
ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या गोडं बाळा परी...!!!

©somnath Chavan

😘 गोडं बाळं परी😘 (🎂 Happy birthday🎂) आयुुष्यातली सर्वात गोडं ईच्छा झाली तुझ्या जन्मामुळेचं पुरी...!!! आयुष्यभरं मी आता...!!!! फक्त घेईनं एवढीचं खबरदारी तुझी कोणतीचं ईच्छा-आकांक्षा ना ठेवेनं कधी मी अधुरी...!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या गोडं बाळा परी...!!! ©somnath Chavan

153 View

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" महाराष्ट्र राज्य सादरीकरण 🚩 राज्य गीत🚩 महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, इतिहास, वारसा, संस्कृती इत्यादींविषयी असणारे # राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे दररोज परिपाठामध्ये घेतले जाते. ©somnath Chavan

#HappyRoseDay  "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

             
             महाराष्ट्र राज्य सादरीकरण
                   🚩 राज्य गीत🚩 
      

     महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा, इतिहास, वारसा, संस्कृती इत्यादींविषयी असणारे # राज्य गीत 'जय जय महाराष्ट्र माझा' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवी येथे दररोज परिपाठामध्ये घेतले जाते.

©somnath Chavan

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" महाराष्ट्र राज्य सादरीकरण 💃 नृत्य💃 दिनांक 05/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात विविध प्रांतात,भागात विविध प्रकारचे नृत्य प्रकार सादर केले जातात. यात प्रामुख्याने दिंडी नृत्य,लेझीम नृत्य, कोळी नृत्य, आणि लावणी नृत्य केले जातात. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी नृत्य सादर केले इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य सादर केले इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले. ©somnath Chavan

#HappyRoseDay  "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"

       
             महाराष्ट्र राज्य सादरीकरण 
          💃 नृत्य💃

  दिनांक 05/01/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडवीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात विविध प्रांतात,भागात विविध प्रकारचे नृत्य प्रकार सादर केले जातात.
   यात प्रामुख्याने दिंडी नृत्य,लेझीम नृत्य, कोळी नृत्य, आणि लावणी नृत्य केले जातात.
    इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी नृत्य सादर केले इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य सादर केले इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले.

©somnath Chavan
Trending Topic