काय तो विठ्ठल, काय ती पंढरी काय तो जयघोष, माऊली मा

"काय तो विठ्ठल, काय ती पंढरी काय तो जयघोष, माऊली माऊली ।। काय ते देहू, काय ती आळंदी काय ती भक्ती, अन भक्तीसागर । काय ती वारी, काय वारकरी काय ते भजन, टाळ चिपळ्यांचे । काय तो घोडा, काय ते रिंगण काय ते नाम, विठ्ठल विठ्ठल । काय ती माऊली, काय ती लेकरं काय तो गजरं, श्रीराम कृष्ण हरी । काय ती चंद्रभागा, काय तो प्रवाह काय ते मंदिर, विठू माऊलीचे । काय तो विठ्ठल, काय ती पंढरी काय तो जयघोष, माऊली माऊली ।। ©Shubham Bagal"

 काय तो विठ्ठल, काय ती पंढरी
काय तो जयघोष, माऊली माऊली ।।

काय ते देहू, काय ती आळंदी 
काय ती भक्ती, अन भक्तीसागर ।
काय ती वारी, काय वारकरी 
काय ते भजन, टाळ चिपळ्यांचे ।
काय तो घोडा, काय ते रिंगण 
काय ते नाम, विठ्ठल विठ्ठल ।
काय ती माऊली, काय ती लेकरं
काय तो गजरं, श्रीराम कृष्ण हरी ।
काय ती चंद्रभागा, काय तो प्रवाह
काय ते मंदिर, विठू माऊलीचे ।

काय तो विठ्ठल, काय ती पंढरी
काय तो जयघोष, माऊली माऊली ।।

©Shubham Bagal

काय तो विठ्ठल, काय ती पंढरी काय तो जयघोष, माऊली माऊली ।। काय ते देहू, काय ती आळंदी काय ती भक्ती, अन भक्तीसागर । काय ती वारी, काय वारकरी काय ते भजन, टाळ चिपळ्यांचे । काय तो घोडा, काय ते रिंगण काय ते नाम, विठ्ठल विठ्ठल । काय ती माऊली, काय ती लेकरं काय तो गजरं, श्रीराम कृष्ण हरी । काय ती चंद्रभागा, काय तो प्रवाह काय ते मंदिर, विठू माऊलीचे । काय तो विठ्ठल, काय ती पंढरी काय तो जयघोष, माऊली माऊली ।। ©Shubham Bagal

People who shared love close

More like this

Trending Topic