शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला.. की कोणीतरी खुप | मराठी कविता

"शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला.. की कोणीतरी खुप प्रेम करत होतं माझ्यावर... कधी भेटणार नव्हते मी त्याला तरी पण मला मिळवण्यासाठी खुप धडपड करत होता तो वेडा...🤞 ©Vinayak Satuse"

 शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला..
की कोणीतरी खुप प्रेम करत होतं माझ्यावर...
कधी भेटणार नव्हते मी त्याला तरी पण मला मिळवण्यासाठी खुप धडपड करत होता तो वेडा...🤞

©Vinayak Satuse

शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला.. की कोणीतरी खुप प्रेम करत होतं माझ्यावर... कधी भेटणार नव्हते मी त्याला तरी पण मला मिळवण्यासाठी खुप धडपड करत होता तो वेडा...🤞 ©Vinayak Satuse

#samandar

People who shared love close

More like this

Trending Topic