अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर Lives in Mumbai, Maharashtra, India

माझ्या पुस्तकात.. तुझ्या माझ्या प्रेमाची रंगत असेल.. एकटेपणाची तुझी मला संगत असेल.. ओळींची माळ..आणि शब्दांची फुल.. माझे असतील..! फक्त ..तुझ्यावर वर्णित सुवासिक गुंफलेली असतील...!

  • Latest
  • Popular
  • Video

" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..

 " लोक काय म्हणतील " 
या विचाराला ठेचून मारत नाही 
तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही..

" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर

0 Love

खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. ' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात '

#मराठी #MarathiKavita #alpeshsolkar #yqmarathi #charoli  खाली खेचणारे असतातच...
पण लक्षात ठेवावं की..
' आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात '

खाली खेचणारे असतातच... पण लक्षात ठेवावं की.. आपल्याला खाली खेचणारे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #MarathiKavita #मराठी #charoli #alpeshsolkar

0 Love

आई किती सहज बोलते ना..! ' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..'

#marathicharolya #yqmarathikavita #marathiwriter #alpeshsolkar #yqmarathi  आई किती सहज बोलते ना..!

' माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो..'

आई किती सहज बोलते ना..! माझं आयुष्य माझ्या मुलांना लाभो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqmarathikavita #marathiwriter #marathicharolya #alpeshsolkar #Mother #Aai

0 Love

वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ' ती ' अधिक जवळची वाटते...🥰😍

#marathicharolya #MarathiKavita #marathiquotes #alpeshsolkar #ती  वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती
 आठवणीने ' Reply ' देते
तेव्हा '  ती ' अधिक जवळची वाटते...🥰😍

वाचून सोडलेल्या मेसेजचा पण ती आठवणीने ' Reply ' देते तेव्हा ती अधिक जवळची वाटते...😍🥰 #alpeshsolkar #yqtaai #marathiquotes #MarathiKavita #marathicharolya #reply #ती

0 Love

रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर.. कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..

#yqmarathiquotes #alpeshsolkar #yqmarathi #ती #yqtaai  रंग किती गगनात पसरले , ती आली तर...
मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर...

तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते
दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर..

कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते
सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..

रंग किती गगनात पसरले , ती आली तर... मेघ कसे हलकेच बरसले , ती आली तर... तसे आसनावर बसण्यात कोणीच नव्हते दोन स्थानक पुढे जाऊन उतरलो, ती आली तर.. कोणतरी विचारत होते, ओळखीची आहे वाटते सगळेच इतके घोळक्यात आले, ती आली तर..

0 Love

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची ___________________ किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची

#स्वप्न #yqmarathiquotes #alpeshsolkar #yqmarathi #yqbaba  क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची
          ___________________

किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा 
इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती ' रांग ' स्वप्नांची किती ही मेहनत, किती हा घाम गाळावा इथे भरतात का पोटे कधी तू ' सांग ' स्वप्नांची © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #yqmarathi #yqmarathiquotes #alpeshsolkar #स्वप्न

0 Love

Trending Topic