tags

New sister jesme Status, Photo, Video

Find the latest Status about sister jesme from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about sister jesme.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#Videos

sister love ❤️

144 View

#ಶಾಯರಿ #Brother #sister

Brother and sister #Shayari #Brother #sister

117 View

tag sister

117 View

sister

135 View

#wishes

sister birthday wishes

81 View

एक बंधन प्रेमाचे,एक बंधन मायेचे एक बंधन आधाराचे, एक बंधन रक्षणाचे अशा अनेक बंधनांनी एकवटलेले बंधन म्हणजे भाऊ बहिणीचे जिथे थोडा रुसवा -फुगवा थोडी मारामारी अशीच असते भाऊ बहिणींची दुनिया न्यारी जिथे कधी एकमेकांस रडवलं जातं तर कधी रडवुन पुन्हा हसवलं जातं म्हणूनच ते बंधन अजून खुलत जातं कधी एकमकांची तक्रार सांगितली जाते तर कधी एकमेकांची बाजु मांडली जाते असच तर असते ना भाऊ बहिणीचे नाते तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून रमेना असं काही असतं भाऊबहिणीच नात म्हणूनच तर ते जगात सुंदर असतं. नेहमी खुलत रहावं प्रत्येक भाऊबहिणीचं नात हिच आहे आजच्या दिवशी ईच्छा सर्व भाऊबहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा 🤗♥️ ©Roshana Parasharam Yallurkar

#Quotes  एक बंधन प्रेमाचे,एक बंधन मायेचे
एक बंधन आधाराचे, एक बंधन रक्षणाचे
अशा अनेक बंधनांनी एकवटलेले 
बंधन म्हणजे भाऊ बहिणीचे

जिथे थोडा रुसवा -फुगवा
थोडी मारामारी 
अशीच असते भाऊ बहिणींची 
दुनिया न्यारी 

जिथे कधी एकमेकांस रडवलं जातं 
तर कधी रडवुन पुन्हा हसवलं जातं 
म्हणूनच ते बंधन अजून खुलत जातं 

कधी एकमकांची तक्रार सांगितली जाते 
तर कधी एकमेकांची बाजु मांडली जाते 
असच तर असते ना भाऊ बहिणीचे नाते 

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून रमेना
असं काही असतं भाऊबहिणीच नात
म्हणूनच तर ते जगात सुंदर असतं.

नेहमी खुलत रहावं प्रत्येक भाऊबहिणीचं नात 
हिच आहे आजच्या दिवशी ईच्छा 
सर्व भाऊबहिणींना रक्षाबंधनाच्या 
मनापासून शुभेच्छा 🤗♥️

©Roshana Parasharam Yallurkar

brother and sister quotes

8 Love

Trending Topic