tags

New poems about the sea Status, Photo, Video

Find the latest Status about poems about the sea from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about poems about the sea.

  • Latest
  • Popular
  • Video

तुला माझा इतका का बरे तिटकारा वाटला, एकच फोटो आपला तू डिलीट करून टाकला... भेट ठरली होती त्या समुद्रापाशी शेवटची, तुझी वाट पाहून आता तो समुद्र ही आटला... एकटे किनाऱ्यावर बसून लिहिली तुझ्यावर कविता, घरी येता येता पाहिले तर तो कागदही फाटला... असा मग होत गेला डोळ्यांदेखत अंधार माझ्या, उगवणाऱ्या रातीने माझ्या प्रेमाचा सूर्य झाकला... आजकाल झुकवून असतेस म्हणे नजर त्याच्यासमोर, पापण्यात असावा माझ्यासाठी एखादा अश्रू दाटला... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#Sea  तुला माझा इतका का बरे तिटकारा वाटला,
एकच फोटो आपला तू डिलीट करून टाकला...

भेट ठरली होती त्या समुद्रापाशी शेवटची,
तुझी वाट पाहून आता तो समुद्र ही आटला...

एकटे किनाऱ्यावर बसून लिहिली तुझ्यावर कविता,
घरी येता येता पाहिले तर तो कागदही फाटला...

असा मग होत गेला डोळ्यांदेखत अंधार माझ्या,
उगवणाऱ्या रातीने माझ्या प्रेमाचा सूर्य झाकला...

आजकाल झुकवून असतेस म्हणे नजर त्याच्यासमोर,
पापण्यात असावा माझ्यासाठी एखादा अश्रू दाटला...

स्वप्नील हुद्दार

.

©Swapnil Huddar

#Sea

12 Love

#Videos

sea

99 View

#Videos

The Sea... hd videos

1,377 View

कविता और शायरी वो समंदर है, इसमे वही पार उतरता है, जो इसमें डूब जाता है! ©Deepak Kumar 'Deep'

#Sea  कविता और शायरी  
वो  समंदर  है, 
इसमे  वही  पार  
उतरता  है,
जो इसमें डूब जाता है!

©Deepak Kumar 'Deep'

14 Love

#Sea

#Sea

135 View

Trending Topic