tags

New र लव प ल स भरत 2019 Status, Photo, Video

Find the latest Status about र लव प ल स भरत 2019 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about र लव प ल स भरत 2019.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video
#शायरी #nationalanthem

#nationalanthem तोर हर दिन स

162 View

#मराठीकविता  एकमेकांच्या हातानी
एकमेकांस भरवतील..
काही काही महाभाग
नकळत पने रडवतील..

स्वयंपाक करताना सारे 
मोबाईल घेऊन बसायचे..
चल दादा _चाल भाऊ
गोड  बोललं की उठायचे ..

जेवण बनल्यावर सारे
समोर एकत्र दिसायचे..
जेवनानंतर भांडी घासायला
सारेच गायब व्हायचे..

रूम भाडे भरताना
एकेक कारण सांगायचे...
कसेही असले तरी
एकमेकांना सांभाळायाचे..

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स भाग ४

135 View

#मराठीकविता  एकमेकांचे चोरून खाण्यात
एक वेगळी ती मजा होती..
पकडलो कधी गेल्यावर 
अनोळखी ती सजा होती..

मित्राचा बॉडी स्प्रे चां सुगंध 
खूप छान वाटायचा..
चोरून स्प्रे केल्यावर 
तो आनंद बेभान मिळायचा..

जो तो घरून येताना
आईचा फराळ आणायचा..
मिञ नसताना खोलीवर
इतरांनी डल्ला टाकायचा..

चहा प्यायचा म्हंटल्यावर
सगळे सोबत असायचे..
बिल भरताना टपरीवरती
कुणीही नाही दिसायचे...

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स भाग ३

99 View

#मराठीकविता  White तुझं माझं - माझं तुझं
असं कधीही मुळीच नसायचं..
आपल जणू सारं काही
असच नेहमी भासायचं..

खिशात दमडी नसताना 
बिनधास्त आपण असायचं..
मिञ आहे म्हणून कोणी
टेंशन कसलं घ्यायचं...

उधारीच्या जगण्याला
कोण कशाला भ्यायचं..
पगार कधी झाल्यावर 
ज्याचं त्याचं द्यायचं..

नसले कुणाकडे पैसे तरी
तांदळाला शिजवायचं..
गुण्या गोविंदाने भाताला 
शिजवून साऱ्यांनी संपवायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स पार्ट २

99 View

#मराठीकविता  White  गणितं सोडवता आयुष्याची 
मित्रांना ही दुरावलो..
का कुणास ठाऊक यारो
आपण का कसं हरवलो...

एकमेकांच्या सुख दुःखी
घास आपण भरवले..
मागे वळून बघताना 
डोळ्यात पाणी तरंगले..

आयुष्याच्या कहाणीने 
रात्रींना ही जागवले..
नसले पैसे कधीतरी 
भातावर ही भागवले..

असे कसे रे आपण 
कोण कुठे विसावलो..
काळजाच्या तुकड्यांना
सहजा सहजी विसरलो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स

108 View

#विनोदी

पु ल देशपांडे विनोदी कविता

126 View

#शायरी #nationalanthem

#nationalanthem तोर हर दिन स

162 View

#मराठीकविता  एकमेकांच्या हातानी
एकमेकांस भरवतील..
काही काही महाभाग
नकळत पने रडवतील..

स्वयंपाक करताना सारे 
मोबाईल घेऊन बसायचे..
चल दादा _चाल भाऊ
गोड  बोललं की उठायचे ..

जेवण बनल्यावर सारे
समोर एकत्र दिसायचे..
जेवनानंतर भांडी घासायला
सारेच गायब व्हायचे..

रूम भाडे भरताना
एकेक कारण सांगायचे...
कसेही असले तरी
एकमेकांना सांभाळायाचे..

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स भाग ४

135 View

#मराठीकविता  एकमेकांचे चोरून खाण्यात
एक वेगळी ती मजा होती..
पकडलो कधी गेल्यावर 
अनोळखी ती सजा होती..

मित्राचा बॉडी स्प्रे चां सुगंध 
खूप छान वाटायचा..
चोरून स्प्रे केल्यावर 
तो आनंद बेभान मिळायचा..

जो तो घरून येताना
आईचा फराळ आणायचा..
मिञ नसताना खोलीवर
इतरांनी डल्ला टाकायचा..

चहा प्यायचा म्हंटल्यावर
सगळे सोबत असायचे..
बिल भरताना टपरीवरती
कुणीही नाही दिसायचे...

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स भाग ३

99 View

#मराठीकविता  White तुझं माझं - माझं तुझं
असं कधीही मुळीच नसायचं..
आपल जणू सारं काही
असच नेहमी भासायचं..

खिशात दमडी नसताना 
बिनधास्त आपण असायचं..
मिञ आहे म्हणून कोणी
टेंशन कसलं घ्यायचं...

उधारीच्या जगण्याला
कोण कशाला भ्यायचं..
पगार कधी झाल्यावर 
ज्याचं त्याचं द्यायचं..

नसले कुणाकडे पैसे तरी
तांदळाला शिजवायचं..
गुण्या गोविंदाने भाताला 
शिजवून साऱ्यांनी संपवायचं..

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स पार्ट २

99 View

#मराठीकविता  White  गणितं सोडवता आयुष्याची 
मित्रांना ही दुरावलो..
का कुणास ठाऊक यारो
आपण का कसं हरवलो...

एकमेकांच्या सुख दुःखी
घास आपण भरवले..
मागे वळून बघताना 
डोळ्यात पाणी तरंगले..

आयुष्याच्या कहाणीने 
रात्रींना ही जागवले..
नसले पैसे कधीतरी 
भातावर ही भागवले..

असे कसे रे आपण 
कोण कुठे विसावलो..
काळजाच्या तुकड्यांना
सहजा सहजी विसरलो..

©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स

108 View

#विनोदी

पु ल देशपांडे विनोदी कविता

126 View

Trending Topic