tags

New शाहीर विठ्ठल उमप Status, Photo, Video

Find the latest Status about शाहीर विठ्ठल उमप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शाहीर विठ्ठल उमप.

  • Latest
  • Popular
  • Video
#Bhakti

विठ्ठल माऊली

135 View

☘️🌺विठ्ठल-विठ्ठल🌺☘️ उभा विटेवरी भरजरी पितांबरी कर कटे वरी मुखीं स्मित हास्य नैन ध्यानस्थ ऐसें पाहे दुमदुमलीं ही पंढरी अवघे हे चंदनाचे भाळ तयावरी अबीर बुक्काच काळ सारे विश्वा चे हे अंबर चंद्र भागेच्या तीरी वारकऱ्यांची वारी दुमदुमली ही पंढरी या आषाढी एकादशी अवघे संत झाले गोळा भक्त गण आले सारे चंद्र भागेच्या तीरी ही दुमदुमली पंढरी विठू माऊली च्या दर्शना 💐या आषाढी एकादशी च्या सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा💐🚩 जय हरी विठ्ठल 🚩🌺☘️ ©Jaymala Bharkade

#मराठीकविता  ☘️🌺विठ्ठल-विठ्ठल🌺☘️

उभा विटेवरी 
भरजरी पितांबरी 
कर कटे वरी 
मुखीं स्मित हास्य 
नैन ध्यानस्थ ऐसें 
पाहे दुमदुमलीं ही पंढरी

अवघे हे चंदनाचे भाळ
तयावरी अबीर बुक्काच काळ 
सारे विश्वा चे हे अंबर 
चंद्र भागेच्या तीरी
वारकऱ्यांची वारी
दुमदुमली ही पंढरी

या आषाढी एकादशी 
अवघे संत झाले गोळा 
भक्त गण आले सारे
चंद्र भागेच्या तीरी 
ही दुमदुमली पंढरी 
विठू माऊली च्या दर्शना

💐या आषाढी एकादशी च्या सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा💐🚩
जय हरी विठ्ठल 🚩🌺☘️

©Jaymala Bharkade

आषाढी एकादशी ☘️🌺 विठ्ठल विठ्ठल ☘️🌺🚩🙏

13 Love

Trending Topic