tags

New कामगार दिन Status, Photo, Video

Find the latest Status about कामगार दिन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about कामगार दिन.

Related Stories

  • Latest
  • Popular
  • Video

White कामगारा....ऊठ, तू लढला पाहिजे, विखारी नजरेला भिडला पाहिजे..! आज धर्मपुरी उद्या धाराशिव, मग पुणे जालना परभणी, असे किती दिवस मोजायचं..! सवाल आहे कामगारा तुला धडावर मेंदूला नुसतंच ठेवून किती दिवस बघायचं..! तुझी निब्बर चोच नुसतीच वाळूच्या ढिगाऱ्यात खुपसू नको; खुपस नराधमाच्या डोळ्यात. गळून पडली पाहिजे त्याची मुजोरी, झाला पाहिजे साक्षात्कार त्याला कृत्याचा.! वार कर धडक नजरेतून, तुझे शब्द शब्द गुंजू दे नभा नभात..! तुझे बोल भेदले पाहिजे त्याच्या छातीला कर नरसंहार अश्या प्रवृत्तीचा..! ठेच,नागी विषारी आताच, तमा नको विख छळले थोडं...! मिटली पाहिजे जमात विखारी नको आता भीती नको कशाची..! कामगारा..ऊठ, तू लढला पाहिजे, विखारी नजरेला भिडला पाहिजे..! ©आदर्श....✍️

#मराठीविचार  White कामगारा....ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

आज धर्मपुरी उद्या धाराशिव,
मग पुणे जालना परभणी,
असे किती दिवस मोजायचं..!
सवाल आहे कामगारा तुला
धडावर मेंदूला नुसतंच ठेवून
किती दिवस बघायचं..!

तुझी निब्बर चोच
नुसतीच वाळूच्या ढिगाऱ्यात खुपसू नको;
खुपस नराधमाच्या डोळ्यात.
गळून पडली पाहिजे त्याची मुजोरी,
झाला पाहिजे साक्षात्कार त्याला कृत्याचा.!

वार कर धडक नजरेतून,
तुझे शब्द शब्द गुंजू दे नभा नभात..!
तुझे बोल भेदले पाहिजे त्याच्या छातीला
कर नरसंहार अश्या प्रवृत्तीचा..!

ठेच,नागी विषारी आताच,
तमा नको विख छळले थोडं...!
मिटली पाहिजे जमात विखारी
नको आता भीती नको कशाची..!

कामगारा..ऊठ,
तू लढला पाहिजे,
विखारी नजरेला भिडला पाहिजे..!

©आदर्श....✍️

कामगार

10 Love

White एक दिन जो कभी गुजार पाऊँ तुम्हारे साथ.. किसी झील के करीब दूर से आता देख तुम्हें इंतजार की पीढ़ा भूल हाथ उठा कर बुला लूँ तुम्हें नज़दीक तुम्हारे हाथ बढाने और मेरा हाथ थाम देखते रहें एक दूसरे की आँखों में ख़ामोश रहें होंठ बातें आँखों से कर लें हम जी लें उन चंद पलों में एक पूरा जीवन इस क़दर ख़ामोशी दिल की धड़कन सुन पाएं एक दूजे की हम ख्वाहिश छू लेने की एक भीगे से चुम्बन की महज ख्वाहिश, अधूरी, अनुत्तरित ©हिमांशु Kulshreshtha

#कविता  White एक दिन
जो कभी गुजार पाऊँ
तुम्हारे साथ..
किसी झील के करीब
दूर से आता देख तुम्हें
इंतजार की पीढ़ा भूल
हाथ उठा कर बुला लूँ
तुम्हें नज़दीक
तुम्हारे हाथ बढाने
और मेरा हाथ थाम
देखते रहें एक दूसरे की आँखों में
ख़ामोश रहें होंठ
बातें आँखों से कर लें हम
जी लें उन चंद पलों में
एक पूरा जीवन
इस क़दर ख़ामोशी दिल की
धड़कन सुन पाएं एक दूजे की हम
ख्वाहिश छू लेने की
एक भीगे से चुम्बन की
महज ख्वाहिश, अधूरी, अनुत्तरित

©हिमांशु Kulshreshtha

एक दिन..

13 Love

#वीडियो

बादल दिन

126 View

White एक दिन शायद … खत्म होगा इंतजार… बहु प्रतीक्षित इंतजार.!!!! ©हिमांशु Kulshreshtha

#कविता  White एक दिन
शायद …
खत्म होगा इंतजार…
बहु प्रतीक्षित इंतजार.!!!!

©हिमांशु Kulshreshtha

एक दिन...

15 Love

White सूरज ढल जाता है ऐसे ही दिन गुजर जाता है ©vsfsaifkhawaza

#शायरी #vsfsaifkhawaza  White सूरज ढल जाता है
ऐसे ही दिन गुजर जाता है

©vsfsaifkhawaza

दिन #vsfsaifkhawaza

16 Love

White वो दिन ज्यादा दूर नही ज़ब न मौसम बदलेगा न आदमी की नियत या गंदी आदते बदलेंगी लेकिन ये पृत्वी अपने अक्ष पर वैसे ही घूमती ठेगी जैसे अब तक युगो से घूमती रहीं है ©Parasram Arora

#कविता  White वो  दिन ज्यादा 
दूर नही  ज़ब 
न मौसम बदलेगा 
न आदमी की नियत 
या गंदी आदते बदलेंगी 

लेकिन ये पृत्वी 
अपने अक्ष पर 
वैसे ही घूमती 
ठेगी जैसे अब तक 
युगो से घूमती  रहीं है

©Parasram Arora

वो दिन

18 Love

Trending Topic