tags

New जिवाचा जिवलग Status, Photo, Video

Find the latest Status about जिवाचा जिवलग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about जिवाचा जिवलग.

  • Latest
  • Popular
  • Video

नव्हते कोणी सोबत माझ्या तेव्हा होतीस तु पाठीशी मैत्रीच्या या जाळ्यात होते अनेक मैतर कोणीही हात दिला नाही आणि तु कधी सोडला नाही मला आठवते आपल्या मैत्रीची पहिली रात्र ना तु झोपली ना मि झोपले एका अनोळखी मैत्रिणीला आयुष्याचे गुपित सांगून बसले. ........ तुझी माझी मैत्री न मांडता  येई शब्दात बाकी अनुभवाचे मोल कसे लिहावे सुचेनात ©Shailee Rodrigues

#मराठीकविता #worldbestfriendday  नव्हते कोणी सोबत माझ्या 
तेव्हा होतीस तु पाठीशी
मैत्रीच्या या जाळ्यात होते अनेक मैतर 
कोणीही हात दिला नाही 
आणि तु कधी सोडला नाही 
मला आठवते आपल्या मैत्रीची पहिली रात्र 
ना तु झोपली ना मि झोपले 
एका अनोळखी मैत्रिणीला आयुष्याचे गुपित सांगून बसले. ........
तुझी माझी मैत्री न मांडता  येई शब्दात 
बाकी अनुभवाचे मोल कसे लिहावे सुचेनात

©Shailee Rodrigues

जिवलग #worldbestfriendday

20 Love

Trending Topic